ऊंच कपाळ नासिक सरळ भवया कमानी दारक मजला आवडतो,
श्रीराम आवडतो.श्रीराम की मजला आवडतो श्रीराम ॥१॥
कानी कुंडल मुगुट शोभे मस्तकी तुळशी पान ॥२॥
पिवळा पितांबर अंगी शोभे हाती धनुष्यबाण की ॥३॥
राम लक्ष्मण सीताबाई मागे पुढे हनुमानकी ॥४॥
आई बापाच्या वचनासाठी केले अरण्यवासकी ॥५॥