वचन प्रसंगी मी अपराधी दु:खी असतील रघुपती की मजला सांगावे मारुती कधी भेटतील रघुपती की मजला सांगावे ॥१॥
अत्तर चमेली लावूनी म्हाले सुवासिक उदबत्ती ॥२॥
सुवर्ण कंचुकीची आवड मजला इच्छा केली होती ॥३॥
साधुसी छळीले मनी माझ्या कळीले वनी राक्षस गांजीती की ॥४॥
बुडते मी आता भवसागरीया उतरू कोणा करीता ॥५॥