मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
मकरासन *

मकरासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ६२)
घेरंड संहितेच्या दुसर्‍या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकात: -
या आसनाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे :
‘तोंड जमिनीकडे करुन झोपा. छाती जमिनीला लागून असू द्या आणि पाय लांब करा. हातांनी डोके पकडा. हे मकरासन असून यामुळे शरीराची उष्णता वाढते.’ शलभासनाचाच हा एक प्रकार आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP