परिपूर्ण नावासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ७८)
परिपूर्ण म्हणजे संपूर्ण. हे आसन वल्ह्यांनी सुसज्ज अशा होडीसारखे दिसते त्यावरुन हे नाव पडले आहे.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. तळहात पुठ्ठ्याजवळ जमिनीवर ठेवा. हाताची बोटे पायांकडे रोखलेली असू द्या. हात सरळ ताणा आणि पाठ ताठ ठेवा. या आसनाचे नाव आहे.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP