मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
भैरवासन *

भैरवासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३७५)
भैरव म्हणजे भयंकर किंवा अजिंक्य. शंकराच्या आठ रुपांपैकी हे एक आहे.

पध्दती
१. कपिलासनातील (चित क्र. ३७४) हाताची पकड सोडल्यानंतर श्वास सोडा आणि मागे रेला.
२. छातीवर हातांची घडी करा. उजवा पाय सरळ समोर पसरलेला असू द्या.
(चित्र क्र. ३७५)
३. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत सुमारे २० सेकंद राहा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP