औढेकर, रंगराव आपा, ऋ. दे. ब्रा., गोत्र अत्रि इनामदार, मौजे ओढं (नाशिक),
काहीं काळ धारचे दिवाण. पि. द. ४४८, ऐ. ले. सं. खं. १, पू. ३२० : पे. द. बे
माळव्याचे भाग.]
शिवराव शंकर (बाजीराव पेशब्याचे पदरीं)
रंगराव
त्रिबकराव
माधवराव.
मृ. कुंभेरीवर ६-४-१७५४
खंडेराव
रंगराव आप्पा
शिवराव
हा वारचा दिवाण, राणी मैनाबाईशीं विरोध. पहा मैनाबाई चरित्र.
(१) श्रै. व. २४, अं. २ (२) सं. निबंभ खं. १, पृ. १८.
ओंकार, मुळ आडनांव ओक, तें वयाबाईचे लग्नानंतर पेशव्यांनी बदलन ओंकार
केलें. राहणार बामणौली, ता. जावळी, उत्तर सातारा, पुण्याचे सावकार नाईक
ओंकार.
कृष्णाजी
गणेश-दुर्गा.
बचाबाई-रिसवूड
वाबूजी=वाराणसी
वैजनाथ.
चितामण
आव डाबाई=रास्ते
(मेहुणपुरा)
गंगाधर
गणेश
मोरेश्वर
भीमांबाई-गे
सदाशिव
चिंतामण
चिंतामण
मोरेश्वर
बंगाचर बापूजी (मुस्यू पानिपतावर ) यास খिमाजी अप्पाजी कन्या बयाबाई दिली.