९६
बेहेरे, गणेश विश्वनाथ, पेशव्यांचे पदरचा एक लष्करी सरदार बारभाई, इंग्रज
इत्यादि युद्धांत वावरणारा, को०.ब्रा० गोत्र बाभ्रव्य, मुकादम कसबा हातखंबे
(ता० रत्नागिरी)
विश्वनाथ भट बेहेरे.
अंताजी
गणेश.
आपाजी गणेश.
बोकील, सखाराम बापू, रा० हिवरे (सासवड) ऋ० दे०. ब्रा० गोत्र जमदग्नि,
विस्तृत घराणें मूळपासून स्वराज्याच्या कामांत खपणारें.
(१) स. सं.वृ.१८४१ पृ. ५४ व ५७ (२) पु.द. १.७१;
(३) शि.च. सा. २.१३२,१३५;
सिद्धेश्वर
रामचंद्र
रंगोपंत
गोपीनाथ ऊ. पंताजी
यमाजी
(मृ. १६७३ पूर्वी)
रामचंद्र श्रीनिवास
जगन्ना
गंगाधर
महादाजी काका मृ. १७२७.
(रायगडावर मोगल कैदेत)
बाबुराव
भगवंत
मल्हारपंत
पंताजी
नारो
निबाजी ऊ. खंडोपंत
बाजी
सखाराम बापू (ज. १७१६)
मू. २ ऑगस्ट १७८१)
आकोपंत=गोदूबाई
(मृ. १७७५)
निळोपंत
शंकराजी
शिवाजी
यशवंतराव द०
१. पंताजी गोपीनाथ हा प्रथम न्याहारखाना चे पदरीं शिरवळास नोकर होता.
शहाजीराजाशीं त्याचा उत्कट स्नंह. शिवाजीने पुरंदर किल्ला काबीज केल्यावर हा गोपी-
नाथपंत बोकील त्याचे पदरीं चिटणीस म्हणून कामावर आला. पुढें बाळाजी आवजी
चिटणीस झाल्यावर पंताजी गोपीनाथ वाकनीस झाला. मिळून हैं बोकील घराणें स्वराज्यांत
पूर्ण मिलाफी होऊन, शेवटीं सखाराम बापूकडून अनंक संकटांतून त्याचा निभाव लागला.
सखाराम बापूचा मुलगा एकच. ताी बापाचे आगदर वारला. मुली दोन होल्या. एकीचें
लग्न अंताजी माणकेश्वराचा पुत्र बहिरोपंत याच्याशी, व दुसरीचें भोरकर सचिव शंकराजी
पंताशीं. असा हा बोकिलांचा वृत्तान्त आहे.
www