English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 97

Historical Geneologies - Page 97

Historical Geneologies - Page 97


७५
पटवर्धन मंडळ (कों० ब्रा०, गोत्र कौशिक रा० कोतवडे (रत्नागिरी ) यांचे अनेंक
इतिहास बखरी व चरित्रें प्रसिद्ध आहेत) मू० पु० हरभट पटवर्धन, ज. १६६५ चा
सुमार मृ.३
यास पुत्र सहा--१ कृष्णभट बापाजी, २ बाळंभट, ३ रामचंद्रपंत, ४ त्रिबकपंत
आप्पा, ५ गोंविदपंत नाना, ६ भास्करपंत अण्णा. यांचे पृथकवंश इतिहासांत
स्मरणीय आहेत, त्याचा गोषवारा
१ कृष्णाजी हरि (मू. ४ मार्च स. १७६५)
ऑक्टो०
'०१७५०
मेधश्याम बापू
माधवराव अण्णा (मृ. मार्च १७७२)
मारायण
जनादंन.
२ बालंभट याचा पुत्र मोरोबा- मोरोबाचा पुत्र श्रीपतराव
३ रामचंद्र हरि (मृ. १७४९) याचा पुत्र परशुरामभाऊ (वास्तव्य तासणांव
ज.
२०-७-१७४०, मृ. १७-९-१७९७)
माधवरावदाजी
हरिबाबा
जरमखिंडीकर.
रामचंद्र आप्पा
गणपेतराव बापू
(मृ. १८१४)
४ था पुत्र त्रिबक हरीचा वंश
नीलकंट
(मृ. मोतीतलावची
लढाई ७-३-१७७१)
कोन्हेर राव रावसाहेब
कुरुंदवाडशाखा
शिवराव
सुभेदार
५ गोविंदपंत (नानाचा वंश, मृ. मार्च १७७१)
गणपतराव बापू.
रघुनाथ दादा
==सत्यभामा
गोपांळराव दादा
(मू. १७ जाने० १७७१)
पांडुरंग तात्या गंगाधर बाळासा.
मिरज शाखा
वामनराव बाबा
हरिराव
चिंतामणराव विठ्ठलराव
सांगली सं.
नारायणराव
गंगाधर बाळासा.
६ भास्कर हरीचा वंश
धोंडोपंत
विठलपंत बाबा
(मृ. खर्डालढाई
२१ मार्च १७९५)
विनायकराव
विद्यमान वंश स्वीकारले नाहींत.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP