१६४
क्षौरसागर, मल्हार कृष्ण, अलगीवाले, ग्वाल्हेरकर सिंद्यांचे पदरचे मुत्सद्दी, दे०.
স্ব०, गोत्र अत्रि.
विठ्ठलराव
चंडेराव उ० कुषणराव
भल्हार कुष्ण
चितोकृष्ण
खंडेराव
बालकृषणराव
विश्वासराव
थानंदराव.
टीप--स. १७४२ च्या नोव्हेंबरांत सिद्यांची छावणी बूंदेलखंडांत असतां तिच्यावर ओछे-
करांनी रात्रीं छापा घातला त्यति राणोजीपुत्र ज्योतिबा व हा मल्हार कृष्ण असे मुख्य
भारले गेले, त्यांचा हा वंश.
ज्ानदेव ऊ० ज्ञानेश्वर भगवद्गीतेचें मराठी संस्करण करणारा आद्यग्रंथकार
रा. आळंदी दे.ब्रा. यजुर्वेदी, वत्सगोत्री, वाजसेनीय.
मू. पु. हरिहर याचा चौथा वंशज
'विठ्ठलपंत
=ফक्मिणीबाई
सोपानदेव
निवत्तिनाथ
(१२६९-१२९८) (१२७१-१२९६) (१२७३-१२९७)
ज्ञानदेव
मुक्ताबाई
(१२७७-१२९७)
'विट्ठलपंतांनीं संन्यास घेतल्यावर संतति झाली म्हणून समाजानें त्यांचा छळ केला.