१५६
सोमवंशी, शाहूचे सरलष्कर.
नांवें प्रसंगानुसार येतात.
घराण्याची वंशावळ जुळविलेली नाहीं. अने क
(पे. द. ४४ पृ. ७८ व २२ लें. ३०३ पृ. ६८.)
संताजी सोमवंशी
प्रतापजी
आपाजी
तुकोजी
बाजीराव
साखरोजी
रामराव
सुभानराव
माधवराव
देवजी सोमवंशी रा. जवळे (घोडनदी)
==रखमाबाई
'त्रिबंकराव
माधवराव
दावलजी
सरलष्कर
शहाजी
यांशिवाय आनंदराव आपाजी इत्यादि नांवें सोमवंशी म्हणून येतात.
१
आनंदराव बैवकूफ सबब त्याचे सरलष्करपद काढून देवजीचा पुत्र त्रिबकजी
यास दिलें. ता. १५ सेप्टेंबर १७३५'".
संजगिरी, रघुनाथ रणछोड, सारस्वत ब्राह्मण पेशव्यांचा वकील मुंबईकर
इंग्रजांकडे (इ. सं. अंक १ ऑगस्ट १९०८, अंक २ सप्टेंबर १९०८, अंक ६
जानेवारी १९०९.
प. द. म. व. पृ. ५-२५).
रणछोड कृष्ण (मृ. १७८७)
रघुनाथ रणछोड
(स. १७८८ त कामावर स. १७९७ पर्यंत)