१६२
हैदर अलीखान, म्हैसूर राज्याचा आक्रमक, किल्ले श्रीरंगपट्टण. उत्तर पेशवाई -
कालांत गाजलेला.
(१) ऐ. ले. सं. भा. २, पृ. ६५६)
महंमद बेलोल
हिमत अली
फत्तेमहंमद
महंमद वली
हैदरअली
(ज. १७२२; मृ. ७ डिसें. १७८२)
फतेअलीखान ऊ. टिपू सुलतान
(मृ. ४ मे १७९९)
शहाबाजखान
गुलाम महमूद सुलतान
(मृ. १८७७)
मुहंमद यासीन
(मृ. १८४९)
हैबतराव गोपाळ, पुणें येथें निजामअलीचा बकील, अंदाजी स. १७७० पासून
पुढें. या घराण्याकडे गंगाखेडची जागीर निजामशाहींत आहे. हैबतरावानें
पुण्याहून पाठविलेलीं बातमीपत्रें (अखबारात ) हैदराबाद सरकारनें प्रसिद्ध केलीं.
गोपाळराव वैष्णवपंथी ब्राम्हण.
हैबतराव बहादूर
ही मंडळी मराठी,
फारसी, संस्कृत व
-इंग्रजी या भाषांत
प्रवीण होती. त्यांस
विद्याप्रेम मोठे होतें.
राजा रघूतमराव (मृ. १८२२ ;B पुण्यास नेमणूक
स. १७९१)
राजा श्रीनिवासराव
राजागोपाळराव
रोजा रघूत्तमराव
होनाजी अनंत, न्यायाधीश (बनाज़ी जाधवाचे पदरचा) ऋ० दे० ब्रा० पेशवाईंतले
न्यायाधीश.
होनाजी अनंत
(१७१३-१७३९)
काशी अनंत
(१७३९-१७५०)
खंडेरावकाशी
(१७५०-१७६२)
देवराव
आपाजी
হ्यामराव
१७७२
হ्यामराव
रामराव
१ स. १७६२-१७७२चे दरम्यान विठ्ठल शिवदेव विचुरकर याजकडे न्यायाधिशीरचें काम होतें.