English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 42

Historical Geneologies - Page 42

Historical Geneologies - Page 42


कोल्हटकर, भास्करराम, नागपुरकर भोसल्यांचा पराक्रमी सेनानी [काळे न ा
इ०पृ०५६४ ] कों०ब्रा०, रा० नेवरें, रत्नागिरी, गोत्र कौशिक.
रामाजी नारायण (सत्यात्र ब्राह्मण, वा० पांडववाडी तेयें भोसले त्याचे
उपासक झाले आणि नागपुरचें राज्य उभारलें )
कोन्हेर राम, (रघूजीचा सल्लागार) मास्कररामवक्षी%=Dताईबाई*
=कन्या विट्ठलपंत ठोसराची
*#:
(खून अलिवर्दीकडून ३०-३-१७४४)
काशीराव= विश्वनाथ वैद्याची कन्या.
राम्रचंद्र (बाबूराव) गोविंद लक्ष्मण बळवंत
(म्. १७६९)
यशवंत रामचंद्रकाशी
कृष्णराव.
* टीप-ही ताईब्राई नवऱ्याचा खून झाल्यावर प्रसूतीसाठीं काशीस गेली पुत्र झाला त्याचें
मांव काशी. हा पुढें नागपूरचे कारभारांत होता. वंशविस्तार गाळला आहे.
(या कोल्हटकरांची पुष्कळ पत्रें म. इ. सा. खं. ३, १८९-२२७ वर्गैरे मध्यें १हावीं).
कृष्णराव व गोविदराव बापू काळे बसणीकर- कों० ब्रा०, गोत्र शांडिल्य पंचप्रवरी,
बसणी (रत्नागिरी ) काळे आडनांवाचीं दोन ऐतिहासिक घराणीं. एक हें बारामती-
करांचे व दुसरें रामाजी अनंत दाभोळकर सिंद्यांचा दिवाण यांचे, या दोघांचा आ'तपणा
नाहीं. कृष्णराव व गोविंदराव हे निजामशाहींतले मराठे वकील. वास्तव्य बारामती.
कृष्णराव हा बाबूजी नायकाबरोबर पूर्वी काशी येथें राहत होता, पूढें दोघे बारामतीम
स्थायिक झाले.
---- प्रथ म पुण्याचे फडांत, पुढे निजामाकडे व उत्तरेकडील स्वान्यांत माधवराव
पेशव्याचें विश्वासास पात्र, दीर्घकाल सेवा करून ता. २१ सप्टंबर स. १७८६
रोरजी मृत्यु पावला.
कृष्णराव-
गोविंद कृष्ण उ० बापू मृ. नोव्हें. १८२३. उत्तर मराठशाहींत वावरणारा. याचा
जोड़ीदार गोविंद भगवंत पिंगळे. निजामशाहीच्या कारस्थानांचा
पश्रव्यवहार यांचे घेळीं बनलेला मु्लू् आहे, वे. एा. पु. १८]

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP