१४०
वाबळे, जानराव, पाटील मौजे म्हातारपिप्री ता. श्रीगोंदें. क्षत्रिय मराठे, पेशव्यांचे
व सिद्यांचे पदरीं दीर्घकाल सेवा.
यभाजीराव वाबळे, स. १७३७ पासून पुढे
संताजी
राणोजी
चांपाजी
जानोजी
ऊ. जानराव पानिपतावर
यशवंतराव
दारकोजी
संताजी
दौलतराव मुकुटराव मानाजीराव"
१ या मानाजीरावास दौलतराव सिंद्यानें सर्जेराव घाटग्याकडून तोफेच्या तोंडीं देऊन
ठार मारविलें.
वंश ग्वाल्हेरीस नांदतो.
पानिपतावर जानराव वाबळे भाऊसाहेब पेशव्याच्या संनिध अखेरपर्यंत होता.
विजयनगरचे राय, यांचे अनेकवंश व त्यांचे इतिहास बनले आहेत.
(१) त्रै. व. १९ अं २ ले. १२ पृ ६९ वंशावळ %3B
(२) म. इ.सा. खं ६४५४; (३)शि. प. सा सं. ३.२६१५
तालिकोट पुढील वंश पेनुकोंडा येथें
तिरुमल १ ला (१५६५-१५८५)
श्रीरंगराय २ रा (१५८५-१५९५)
व्यंकटपति १ ला (१५९५-१६१४)
राम (१६१४-१६३५)
व्यंकटपति २ रा (१६३५-ऑक्टो. १६४२)
श्रीरंगराय ३रा (नोव्हें. १६४२-१६५७) (याचाच संबंध, कर्नाटकांत शहाजीशीं
आला. हा पेनुकोंडा सोड्न चंद्रगिरीस इंग्रजांचे आश्रयास
गेला.
त्यानेंच चिनापट्टण म्हणजे मद्रास इंग्रजांस विकलें.
विजयनगरचे पूर्वीचे प्रांतिक
स्थानिक झाले.)
अंमलदार ठिकठिकाणीं
तिरुमलराय (यास शिवाजीकडून जागीर रौप्यपटावर ता. १५ एप्रिल
स. १६५७ रोजीं मिळाली. यापूर्वी त्याचा बाप मू. पावला.)