६८
धोंडोराम, मराठा वकील निजाभाकडे, उपनांव भवाळकर दे.ऋ०. ग्रा० गोत्र
काश्यप (पत्रें म.इ. सा. खंडांत)
रामाजी यादव
महादाजी राम
खंडोराम
केशोराम
धोंडीराम
रघुनाथ
मल्हार
गोपाळ द.
श्रीपत
महिपत
नगरकर , नारो बाबाजी, उपनांव अभ्यंकर कों०ब्रा०, गोत्र वाशिष्ठ, पेशव्यांचे
हरकामी हस्तक, वाडे वांधणारे एंजिनियर म्हणावें (पुणे सं.
वृ. १ पृ. ३८).
बाबाजी येशवंत
नारो वाबाजी (मृ. २३ नोव्हें० १७७५)
विठ्ठलराव
माधवगव ऊ०. महादाजी ( किल्लेदार अहमदनगर)
यशवंतराव (पुणे शाखा)
रामचंद्रराव (कान्हूर शाखा)
लक्ष्मणराव
नीलकंठ
नारायणराव
शिवराव
| रामचंद्रराव
गोपाळराव दाजी
(प्रिन्सिपाल इंजिनियरिंग कॉलेज, पुणें )
गणपतराव
कृष्णराव
नारायण
सदाशिव
चितामण
दिनकर
*हे दोधे दुसर्या बाजीरावाबरोबर ब्रम्हावतास होते.
नाईक-अणजूरकर, गंगाजी नाईक, पाठारे क्षत्रिय सोमवंशी, रा०अणजूर, जि.
ठाणें [(१) नाईक सा.ब.पत्रव्यवहार क्ोवरटीं, (२) पे.द. ३४ सूची.]
बाळ नाईक याचा पणतू
निबाजी नाईक महिमानराव साळोंकी
शामजी
गंगाजी
बुवाजी
'मुरारजी
शिवाजी
नारायणजी
जनार्दनजी
१ मुरारजी नाईक वसईच्या प्रसंगांत मृत्यु पावला. कृष्णाजी नाईक व मदनाजी नाईक
अणजूरकर यांचीं नांवें येतात ते याच वंशांतले होत. शामजी नाईक हा निवाजीच्या पहिल्या
कुटुंबाचा पुत्र, बाकीचे पांच दुसऱ्या स्त्रीचे.