१०६
भास्कराचार्य,-महाराष्ट्रीय ज्योतिषी रा० विज्जलबीडचा. लीलावती ग्रंथाचा
कृर्ता, गोत्र शांडिल्य, लीलावती कन्या तिच्या नांवाचा ग्रंथ. त्रै.व. ७ अंक१-४ पृ.१.
त्रिविक्रमभट्ट (अंदाजी स. ९१२-९१६).
भास्करभट्ट (भोजाचा समकालीन )
भास्करपुत्र गोविंद
प्रभाकर
मनोरथ
महेश्वरभट्ट (सुमारें स. १००० )
भास्कराचार्य
(सन १११४-११६७)
श्रीपति
गणपति
लक्ष्मीधर जैत्रपाळाचे पदरीं
| (सन ११९८)
चांगदेव (सिंघण यादवाचा ज्योतिषी)
अनंतदेव,
तकावर टीका लिहिली आहे
याने बुहज्जा-
आास्करराय,-वाजीराव पेशव्याचे कालचा एक विद्वान पंडित, श्रौती दे० ब्रा०/ी
गोत्र कौशिक (पं.सं.वृ.ले. १३ पृ. ६०-६१)
त्रिवक भारती, गंभीरराज पंडित ही पदवी मिळालेला, आरबींत
महाभारत केल्यावरून आदिलशहाकडून संभावना. याची पत्नी
कोनमांबा.
श्रीभास्करराय. ज. १६५६ भागानगरींत, मृ. १७५० कावेरीतीरीं.
चंद्रसेन जाधवाचा गुरु. अनेक शास्त्रांवर ग्रंथलेखन. पुण्यास
दोनदां बाजीरावाची भेट, याची योग्यता विद्यारण्याचे समान
मानली जात होती. वरिवस्यारहस्य व प्रस्थानत्रय हे याचे
दोन ग्रंथ सुव्रम्हण्यशास्त्री यांनी प्रसिद्ध केले आहेत. हा पंडित
तत्कालीन विद्येचा निदर्शक गणला जातो. नांव भास्करराय
मखी.