१०५
भावे--रामदुर्ग येथील संस्थानिक, कों० ब्रा०, गोश्र काश्यप रा० वेतिसी
(रत्नागिरीजवळ) (कै. या. पृ. १८५, भावे कु० वृ०)
दादाजीराव-स्वपराक्रमाने उदयास येऊन कोल्हापूरचा सचिव बनला,
त्याची
जहागीर रामदुर्ग व नरगुंद प्रथम एकच संस्थान.
से. १८१०त
दोन भाग झाले.
रामराव (रामदुर्ग) (मू. १७४०)
योगीराव (मृ. १७७७)
गोविदराव (म्. १७६७)
रामराव (मृ. १८००)
नारायणराव आपासा०
(मृ. १८२७)
=Dराधाबाई'
रामराव (द० घे. मृ. १८७२)
१ या राधाबाईने नवन्याचे पश्चात् २८ वर्षे कारभार केला.
भावे-नरगुंद येथील संस्थानिक, कों० ब्रा०, गोत्र काश्यप,
(रत्नागिरीजवळ) (कै.या.पृ.१८५, भावे कु० वृ०)
रा० वेतिसो
दादाजीराव
वळवंतराव (नरगुंद)
दादाजीराव (वध १७४२ मनोलीच्या कत्तलींत)
भास्करराव दादाजी' (मृ. १७७३)
ठ्यं कटराव (द. घे. मृ. १८१७)
दादाजीराव
(मृ. १८४२)
दासराव
(मृ. १८२४)
भास्करदादाजी ५७ सालच्या घामधुमींत.
१ याचीं स्मरणीय पत्रं ऐं. प. १०० व पु. द. ३.२३ अ पहा.