१३७
रेठरेकर, बाजी, भीवराव ऋ०दे०ब्रा० पेशव्यांचे श्णानुबंधी सहायक [ ( १) म. इ
सा. खं. ३.१६७a, १६८-१६९ ; (२)का.सं.प. या. ४५,४६,१००,४९६.
भीवराव वेणूबाई
चिमणाजी
बाजी (मृ. २४ जाने. १७३९
तारापुरचे संग्रामांत)
बापूजी बाजी
गंगाधर बाजी
त्रिबक गंगाधर ( दुसऱ्या बाजीरावाचे
पदरीं स. १८१८).
भीवराव बाळाजी विश्वनाथाचा स्नेही. बाळाजीच्या मुलांचींच नांवें त्यानें आपल्या
मुलांस ठविलीं.
रोहिला, नजीबखान, रा०नजीबाबाद ऊ० पथ्थरगड,
Sarkar, Mughal Emp're, Vol. I, page 24.
असालत खान (ओमरखेल वंशाचा पठाण. ) ।
नजीबखान (अलीमहंमद खान रोहिला याचे हाताखालीं उत्कर्ष.)
मृ. ३ आक्टोबर स. १७७०.
मुलगी दुंदेरखानाची.
(स. १७४७--मू. २१ जाने. १७८५.)
झाबतीखान =%3D
गुलाम कादीर ( मृ. ३ मार्च स. १७८९.)
रोहिले पठाण अलीमहंमद खान व हाफीज रहमतखान प्रथम उदयास आले. अली-
महंमदानें कटेहर व हाफीजनें पिलिभित येथें वास्तव्य केलें त्या प्रांतास पुढे रोहीलखंड
नांव मिळालें व रामपुर, बरेली वरगरे आणखी शाखा निर्माण झाल्या. अलीमहंमदचा
उद्योग स. १७२२ त सुरूं झाला व तो स. १७४९ त मरण पावला. त्याचा मुलगा सादुल्ला-
खान याचा कारभार दुंदेखान व हाफीज-रहमतखान पहात.
रोहिल्यांशीं आला आणि अहंमदशहा अब्दालीनें रोहिल्यांचे साह्य केलें तेणेंकरून पानिपतचा
संग्राम उद्भवला.
पुढें मराठ्यांचा संबंध या