७१
निबाळकर, फलटणचे आधुनिक वंश.
मालोजी २ रा (१५६०-१५७०)
रूपाबाई.
जगपाळराव ऊ० वरषगौजी
(१५७०- १६३०).
दीपाबाई
मालौजीभोसले
मुधोजी (१६३०-४४ आदिलशहानें
{ ठार मारिलें).
साबाजी
दहिगांवशाखा
सईबाई
शिवछत्रपति
'बजाजी
सावित्री बा.
| (१६४४-१६७६).
जगदेवराव ( भालवणीशाखा)
महादाजी = सखूबाई
गोरखोजी
वर्णगोजी
मुधोजी
(शिवाजीची कन्या) (ज. १६५८) (१६७६-१६९३)
जानोजी द०
(१६९३-१७४८)
बजाजी (१७६५-१७७४)
रावरंभा
मालोजी
(ज. १६८०)
बजाजी
जानोजी द०.
जगदेव महादाजी
(१६९३-१७४८)
मुधोजी (१७४८-६५)
=सगुणाबाई आई साहेब (मलवडीकर घाटगे या घराण्यांतून)
मालोजी द०. ( १७७४-१७७७)
==राणूबाई (सातारकर रामराजाची कन्या)
ज.नराव द० (१७९१-१८२५)
%=साहेबजी बाई (१८२५--१८५३)
मुधोजीराव ( १८५३- १९१६)
मालोजीराव नानासाहेब द० १९१६-प्र्तुत.
=राज्य विलीन १९४८, मुंबई प्रधान मंडळांत काम.
१ बजाजी मुसलमान होऊन विजापुरास केद, १६५७ त प्रायश्चित्तानें शुद्धि.
२ हें घराणें निजामशाहींत. पा. ७३ पहा.
या राज्यांत सगुणा बाई निबाळकर यांचा लौकिक मोठा झाला.
संभाळिलें. तिचा मृ. २४ ऑक्टो.१७९१ रोजीं झाला, त्यांचे समाधिमंदिर प्रसिद्ध असून
अर्धा शतक पावेतों तिनैं राज्य
लोक आदराने दर्शन घेतात.