९३
ब्वे, गोपाळराव गणेश -रा ० सासवडजवळ गराड, कों. ब्रा०, गोत्र कौशिक, त्रिप्रवर.
गणेशभट बर्वे (बाळाजी विश्वानाथाबरोबर कामांत)
कृष्णाजी
'गोपाळराव
जानकी=रघुनाथरावदादा
लक्षमण
(ल. १७४२ मृ. १७५५)
गणेश्च
गोविदराव-= शिऊबाई
बाजीराव (रघुनाथरावदादाचा सहायक)
गोविद
মাबिंद
१ गोपाळराव पानिपतपासून पेशव्यांचे नोकरींत होता. त्याचीं पत्रें म. . सा. खं. १ यांत
हापलेलीं आहेत. वाजीगाव गोविंद वसईच्या तहानंतर वारला.
ब्े, बाबराब मल्हार-पेशव्यांचा वकील दिल्लीस, कों० ब्रा०, गोश्र कौशिक,
धराणें मोठें, मुळ ठिकाण नेवरें, ता० रत्नागिरी, पेशव्यांचे आप्त.
(आपटे ब.ध.इ.)
नागयण विठ्ठल वर्े
जोगदेवभट
विठ्ठलभट
दादो विट्ठल नानो बाळो केसो राघो
त्रिबकपंत
*मल्हारपंत
राधांबाई
-- पत्नी बाळाजी विश्वनाथ,
रामाजी
विठ्ठल मनुबाई=कृष्णराव जोशी चासकर
{ अंताजी ऊ. बाबूराव
(मृ. १७४९)
२ मल्हार दादाजी याने पंढरपुरास वास्तव्य कैलें.
पंत पिंगळे याच्या पुतणीशीं केला, तेव्हांपासून देशस्थ कोंकणस्थांचे वैवाहिक संबंध रूड
झाले. नादीरशहाचे स्वारीचे प्रसंगी बाबूराव मल्हार दिल्लीस होता, याचीं पत्रें महत्त्वाचीं
आहेत. स्याचे सदाशिवरावभाऊशीं पटलें नाहीं आणि दिल्लीची वकिलात हिंगण्यांकडे गेली.
शाहूनें याचा विवाह, प्रधान बहिरो-