१५३
साठे, कृष्णाजी हरि, पुण्याचे सावकार, कों० ब्रा० राहाणार पावस (रत्नागिरी )
गोत्र वासिष्ठ. याची कन्या नारायणराव पेशव्यांची बायको गंगाबाई.
[( १) साठे कु० वृ० पृ. ४५२; (२)ऐ. ले. सं. ले. ४६९६. ]
नारायण
हरि
बाळाजी
कुष्णाजी = दुर्गावाई ऊ० ताई
गंगाबाई = नारायणराव पेशषे
'सवाई माधवराव.
१ याचे मृत्युसमयीं आजी ताई साठे ज्ञवळ होती. मृत्यूचे आधीं थोडे दिवस स. १७९५त
ही ताई साठे काशी यात्रा करून आली.
सातवाहन वंश, महाराष्ट्राचे आद्य राज्यकर्ते, यांनाच शालीवाहन म्हणतात, राज-
धानी पैठण. यांचा काल अंदाजी क्रिस्तपूर्व ११५ पासून क्रिस्तोत्तर ५९चा मानतात.
अद्यापि नांवाची व कालाची निश्चिति नाही. गौतमीपुत्र शालवाहन, विक्रमादित्य,
शकारी अशीं या राज्यकत्त्यांचीं बिरुदें शिलालेखांत आढळतात.
[जोगळेकर म. प. पृ. ४९६]
सीत वाहन
(पुढील कांही नांवें)
হिमुक
कृष्ण
पुलोमावि
सातकर्णी
अरिबकर्ण
पूर्णोत्सुंग
हालं (सप्तशतीकर्ता)
स्कन्दस्तम्भि
मन्तलक
सातकर्णी
सुन्दरशातकर्णी
लम्बोदर
गौतमीपुत्रशातकर्णी
आपीलक
पुलुमावि
मेघस्वाति
स्कन्दशातकर्णी
स्वाति
यज्ञश्री शातकर्णी
स्कन्द स्वाति
विजय
(कांहीं नांवें गाळलीं)
पुलुमावी
--- अंव संभाठ-
पुस्तक क्शांक.
वर्य.