८६
पोतनीस, सरदार पुण्याचे, मुरारबाजीचें घराणें शाहूछत्रपतींच्या पदरीं चां.का. प्र.
महाडकर देशपांडे, यांचीं आणखी उपनावे कारखाननीस, खासनीस, कुळकणर्णी अशीं
कागदोपत्रीं आढळतात. (य.रा. गुप्ते यांजकडून)
मुरार प्रभु
बाजीप्रभु (यास पुत्रं पांच, राज्याचे कामांत)
मुरारबाजी पुरंदर किल्ला लढविणारा
(मृ. २० मे स. १६६५)
महादाजी (पोतनिसी शाहूकडून)
आनंदगव
बाजीमहादेव
यशवंत महादेव
(मृ.२३ मार्च १७१९) (शाहूच्या सेवेंत)
मल्हारराव
विठ्ठल यशवंत
भगवंतराव
भीमराव
भगवंतराव
यशवंतराव
बळवंतराध
पंत, सचिव भोरचे दे०ऋ० ब्राह्मण गोत्र अत्रि उपनांव गांडेकर [ ( १) श्रै.व. - १०
अं.३ पू.१२७ व (२) पंतसचिव भोर च० खं. १ला.पू.६१]
विठ्ठल
कोन्हेर
1
मु कुंद
प्रल्हाद (वंश चंदावरास)
नारायण
विठ्ठल
येसूबाई
(मू. २७ ऑक्टो. १७०७)
महादाजी द०
शंकराजी
খारो (ज. १७०५, मृ. १७३७)
चिंमणाजी द. दि. चिमणाजी नारायण द. घे. ( मृ. १७५७)
(भोर येथें वास्तव्य)
सदाशिव
(१७५८-८७)
आनंदराव
रघुनाथ राव
(१७८७-१७९१)
शंकरराव (१७९१-९८)
चिमणाजी द० (१७९८-१८२७)
रघुनाथ (१८२७-१८३६)
चिमणाजी द.