र०१
श्रम्हे, चाकणचे, भोसल्यांचे कुलोपाध्ये दे. ब्रा., गोत्र काश्यप विस्तृत वंश
(१) म.इ.सा. खं. १५ यांत घराण्याचे कागद ; ( २) स. प. पृ. ११३.
मल्लनाथ भट ब्रम्हे
कृष्णं भट
दाधरभट
मेधनाथ भट
लक्ष्मीधरभट
नीलकंठ यादो
शंकरभट
सिद्धेश्वरभट
नामदेव
गोपाळ
कुष्णाजी बापूजी मेधनाथ
नरहरि पद्माकर
1.
महादेव
नारायण
संभाजी खंडोपंत संभाजीपंत
बाळभट अनंत
रामकृष्ण
यादव
खंडो
कृष्णाजी खंडोगंत
महादेव
त्रिबक
विष्ठुल
महादेव
रामाजी
लक्ष्मण श्यामजी
अह्मेन्द्रस्वामी, पेशव्यांचा पुरस्कर्ता मूळनांव विष्णु (१)पारसनीस ब्र. स्वा. च . 3;
(२) म. इ. सा.खं, ३
महादेवभट ऋ. दे. ब्रा. राहाणार गणपतीची राजूरी
1.
विष्णु ऊ. ब्रम्हेंद्र स्वामी आजन्म ब्रम्हचारी
(ज. १६४९, मृ. २६ जुलई १७४५).
(व्हाड)
भट, अमृतराव रघुनाथ, दादासा. चा दत्तकवंश, उपनांव भुसकुटे साडेतीन
वर्ष वयाचा मुलगा रघुनाथराव आनंदीबाई
स. १७६८ रोजीं दत्तक घेतला. स.१८०२ साली दुसरा बाजीराव पूरणें सोडन
वसईस गेला त्या संधींत अमृतरावाच्या हातांत सत्ता आली. सन १८०३त इंग्रज-
मराठा युद्ध होऊन पुढील सालीं वेल्स्लीनें अमृतरावास स्वतंत्र नेमणूक देऊा काशी
येथें ठेविलें. तेथें त्याचा मृ. ६ सप्टेंबर स. १८२४ रोजीं झाला. (१)इ.सं. अंक ४-६
नोव्हेंबर १९१२ जाने. १९१३ पृ. ११-३४ ऐ. स्फु. ले. ४ पहा.
यांनी ता.
१९ एप्रिल
अमृतराव
विनायकराव बापू = सरस्वतीबाई
(मू. १८५६ बुंदेलखंडांत करवी येथें)
माघवराव द. यास इंग्रजांनी बरेली येथें ठेविलें.
(मू. मार्च १९१३)
स
सदाशिवराव बापासा.
कृष्णराव बापूसा.
विनायकराव विश्वनाथराव
(बी. ए हयात १९३१त)
रघुनाथराव = वमलिनीबाई.
(हयात १९३१त)
%3D