१५०
शेष, कृष्ण नृसिह, रा० पैठण. कलियुगांत क्षत्रिय नाहीत असें प्रतिपादन करणाऱ्या
पक्षाचा प्रमुख; " शूद्राचार शिरोमणि" ग्रंथाचा कर्ता. याचें खंडन करणारा उलटपक्ष
गागा भट्टानें स्वीकारून "कायस्थ धर्म प्रदीप" हा ग्रंथ लिहिला. ही धार्मिक विचार-
सरणी शिवकालांत जागृत होती. "
भट्टोजी दीक्षित हा या कृष्ण शेषाचा शिष्य.
[(१) त्रै. व. १८ अं. ३ पृ. ८९; (२) म. रि. श. शि. पृ० १५८].
सिध्दान्त कौमुदी " हा व्याकरण ग्रंथ लिहिणारा
विष्णु
रामचंद्र
नरंसंह
'कृष्ण
चिंतामणि
वीरेश्वर
नारायण
पुरुषोत्तम
चक्रपाणि
धुंडीराज गोपीनाथ
रागचंद्र
हा कृष्ण शिवाजीचा समकालीन.
शौचे, नारो गणेश, रांझेकर, कच्हाडे ब्राह्मण आणि देशस्थ संबंध जाळवली
प्रां. राजापुर. होळकरांचे कारभारौ (ऐ. सं. सा. २ पृ. २४).
गणेश बापूजी
नारो गणेश (मृ. जुलई सन १७९३ हालअपेष्टॅत.)
.गणपतराव
(मृ. १२ मे १८४७) (मृ. काशीरावाचे दंग्यांत)
रघुनाथ
कृष्णराव गणेश