७२
(३) निवाळकर दहिगांव शाखा.
मुधोजी (१६३०-१६४४)
साबाजी
मुधोजी
*तुकाराम
*राधाबाई माने
= नागोजी मान म्हसवडकर
*अमृतराव
पिराजी
जानोजी
वणगोजी
यिशवंतराव
*तुकाराम, अमृतराव आणि राधावाई माने यांची नांवें इतिहासांत स्मरणीय बनलीं.
राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई इनें तुकारामाच्या मुलांचा प्रतिपाळ केला. अमृत-
राव निवाळकरास संताजी घोरपडे सेनापति याने ठार मारिलें त्याचा सूड म्हणून राधाबाईनें
आपल्या नवऱ्याकडून संताजीचा शिरच्छेद करविला अशी कथा आहे.
हा यशवंतराव स. १७८८
होता.
अली बहा र बरोबर उत्तर हिंदुस्थानांत कामगि रीवर
निबाळकर, वाठारकर, फलटणनजीक वाठार येथें मराठशाहीच्या उत्तरकालांत
उदय पावलेलें राजकारणी घराणें, सावकारीवर द्रव्याजन केल्याचें अपूर्व उदाहरण.
(नाईक वा.नि.घ.इ.)
म्हाकोजी निवाळकर
संताजी
'कुशाजी (वाठारचा निर्माता)
(१७७९-१८०५)
१ या कुशाजीचे नऊ पुत्र सर्व पराक्रमी निपजून त्यांनीं घराण्याचा उत्कर्ष केला. कुशा जीनें
या पुत्रांचे नऊ वाडे वाठारयेथं बांधून प्रत्येकाची स्वतंत्र व्यवस्था राहण्याची केली, मुख्य
धंदा समाईक ठेविला.
खालावत गेला. ते नऊ पुत्र हे :-
१ व्यंकटराव २ धारराव ३ हैबतराव ४ आनंदराव ५ चिटकोजीराव ६ बापूजीराव
७ आपाजीराव ८ नीलकंठराव व ९ पराजीराव.
१८५७ सालच्या बनावाने राजकारण बदलून यांचा उद्योग
यांपैकी व्यंकटराव व त्याचा पुत्र खंडेराव हे लौकिकवान झाले.
पिराजी असून पिराजीचा दत्तक पुत्र पांडुरंगराव याने सर्व कागद जमवून ' घराण्याचा
इतिहास प्रसिद्ध केला. स. १८३२ च्या दिवाळीस ताळेबंद केला त्यांत शिल्लक २ अन्ज
४८ कोटी रुपये दाखल आहेत. ( वा. नि. घ. इ. पृ. १२४-१२५). पांडुरंगराव मृ. (२९
सेप्टें. १९२५).
आनंदरावाचा पुत्र