English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 98

Historical Geneologies - Page 98

Historical Geneologies - Page 98


७६
ग्टबर्धन, गंगाधरशास्त्री, दीक्षीत घराण्यापैकीं रा० मेणवली कों०ब्रा० कौशिक
गोत्र, आरंभी वाई येथे शास्त्राध्ययन, पुढें हरिपंत फडक्यांचे पुरस्कारानें नाना
फडणिसाकडे प्रवेश. [(१) श्रै.व.३अंक १-४पृ०१७ (२)आत्मवरित्र (३) ग्रै. व. १६
अंक१-४ पृ०१२८ (४) म.रि. उ. वि.३पृ४६६ (५) शा.द.वें. पहा)
कृष्णंभट पटवर्धन
'गंगाधर (जन्म स. १७७५ चे सुमारास वाई येथे)
भिमाशंकर
बाळकृष्ण
विनायक
यंचे वंश विद्यमान आहेत.
१ गोविंदराव गायकवाडावरोबर शास्त्री याचा बडोद्यांत प्रवेश झाला.
रावजी आपाजीची व रावजीचे पश्चात् त्याचा पुत्र सीताराम रावजी यांचा लोभ संपादिला.
ता. १५ डिसेंबर स. १८०४ रोजीं त्याने बडोद्याचे इंग्रज रेसिडेन्सीत नोकरी पत्करिली.
तेथेंच तो स. १८१३ त फत्तेसिंगाचा मुतालिक बनला. पंढरपूर येथें त्याचा खून ता. २०
जुलई सन १८१५ मध्यें झाला.
तेयें त्यानें
परमानंद कवि ऊ०परमानंद बावा [(१)पे.द.३१.११७,११८,१२२ (२) पे.द.
४३.१६ (३) त्रै.व.२९अं.१-२ ] नेवासकर ऋ०दे ० ब्रा० गोत्र काश्यप.
कवीन्द्र परभानन्द (ज. १६०० च्या आंत बाहेर,
मृ. १६८२ चा सुमार, अनुपुराण ग्रंथाचा कृर्ता)
श्रीधर
देवदत्त
गोविन्द कवीन्द्र (मृ ० २३ मार्चे १७८२)
१ हे दोघे बंधू व देवदत्त पुत्र गोविद है शाहूच्या पदरी. गोविंदाचें कवन शाहू राजक-
था मंजरी भा. इ. सं. मं. श्रै. त छापलें आहे.
पराडकर, मोरोपंत, सुप्रसिद्ध मराठी कवि.
(राजापूर,) पन्हाळा, बारामती, व पंढरपूर (१) भावे.म.सा.आ.४ (२)पांगारकर
मो. का. सोनोपंत याजपासून सातवा पुरुष
क०ब्रा० गोत्र काश्यप रा० सौंदळ
रामाजीपंत
कृष्णाजी
नरंसिह
मेधश्याम
रामाजीपंत ऊ. बापूजी
=लक्ष्मीबाई.
आबाजी
मोरोपंत
सोनोपंत
(ज. १७२९ मृ. १५ एप्रिल १७९४)
काशीनाथ
रघुनाथ
रामकृष्ण
==धर्मसिंधुकार काशीनाथबाबा पाध्ये
यांची कन्या.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP