१०८
भुसकुटें, रामचंद्र बल्लाळ-पेशव्यांचा अंमलदार, वन्हाणपूरचा को०ब्रा०,
गोत्र गार्ग्य.
(बा.बा. रो. २२१, बा. रो. १५६-१५७. )
रामचंद्र बल्लाळ
कृष्णाजी 'रामचंद्र
माधवराव
रामचंद्रराव
(दुस-्या बाजीरावाचे
इतरार्जीत).
(म. १० नोव्हेंबर १७९१)
भूषण कवि (भूखण) कान्यकुव्ज ब्राह्मण उपनांव त्रिपाठी रा० त्रिविक्रमपूर,
(काटे सं. भू. पृ. १३-१४)
रनाकर
चिंतामणि
भूषण
मतिराम
नीलकंठ
भूषण ही पदवी त्यास चित्रकूटच्या राजाने दिली, तेंच नांव त्याला मिळालें. शिवाजी
आगन्याहून सुटल्यावर हा कवि त्याच्या भटीस रायगडावर आला, तेथे शिवाजीनें त्याचा
सत्कार केला. हें त्याचें वास्तव्य सुमारें १६६७ पासून १६७४ पावेतों असावें. या
अवधींत ' शिवाबावनी' व 'शिवराजभूष ण काव्य ' हे अलंकारशास्त्राचे ग्रंथ, त्याने लिहिले.
याची हयात स. १६१४-१७१६ समजली जाते.
भेट घतली.
आली, तो भूषणकरवीसह आला असें अनुमान होतें. उत्तरेंत या विषयावे संशोधन झालें आहे.
कारण पुनः महाराष्ट्रांत येऊन त्याने शाहूची
ती स. १७०८-१५ चे दरम्यान असावी. छत्रसाल बुंदेलाही शिवाजीचे भेटीस
भोपाळचे नवाब- औरंगजेबाचे वेळेपासून भोपाळ येथें पठाण सुभेदाराचा अंमल
होता.
(म. रि. उ. वि. ३पृ. ३९२ भोपाल दप्तरांतून प्राप्त)
द्ोस्त महंमद (ज. १६६०, रा. १७०८-२६)
यार महंमद (१७२६-१७४२)
फैज महंभद (१७४२-१७७७)
हयात महंमद ( १७७७-१८०८)
घौस महंमद (१८०८-१८०९)
वजीर महंमद ( १८०९-१६) यानें इंग्रजांचा आश्रय केला, ऑक्टोबर १८१४.
मृ. १८१६.
याचे पश्चात बेगमांनीं कारभार सांभाळिला.
सिकंदर बेगम इचे नांव इंग्रजी अंमलांत विशेष गाजलें.
तिचा कारभार स. १८१९ पासून १८६८ पावेतों दीर्घकाळ टिकला.
मध्यंतरीं सात वर्षे (१८३७-४४) जहांगीर महंमद अधिकारावर होता.