१३१
राजोपाध्ये, छत्रपतीचें, प्रधान मंडळांत पंडितराव, ऋ. दे. ब्रा. गोत्र शांडिल्य.
मूळवस्ती आरदी (श्रीगोदे. ) प्रांत भीमथडी. काम दानाध्यक्षाचें. उपनांव
चिंबळेकर विस्तृत घराणें. (१) भा. व५१ (२) पंडितराय बखर वंशावळ (३)
रा. इ. (४) म. इ. सा. खं. १५
मध्यें पत्रव्यवहार
वाळभट
गोविंद भट
चिंतामण भट
मल्हार भट
नारायण भट
लक्ष्मण भट (मालोजी भोसल्याजवळ) वीरेश्वर भट
रघुनाथ पंडित (शिवाजीचा पंडितराव)
मल्हार भट
ऊ. शंभ् भट
(शिवाजीबरोबर आग्रा येथे)
श्याम भट
(कोल्हापुर शाखा)
मोरेश्वर पंडितराव
मुदगल भट ऊ. गदाधर मृ. १७२९ सदाशिव चिवळेकर द. दि. कोल्हापुर शांखेंत.
शाहूचा पंडितराव
रघुनाथ राव ऊ. अच्युत (मृ. १७५९)
रामचंद्र राव (मृ. १७१४)
रघुनाथ राव (मृ. १८२७)
रामचंद्रराव
टीप. राजारामाचे पश्चात् ताराबाईनें पंडितराव पद श्रीकराचार्य यास दिलें, त्याची
वंशावळ स. प. पृ. २०३ ले. ५४ यांत पहावी. लेखा ची मिति ९ आगस्ट स १७२९
आहे. त्यावेळीं श्रीकराचार्य हयात होता.
राजोपाध्ये, छत्रपतींचे कोल्हापूर शाखा,
হ्याम भट ( मूळच्या वंशावळींतील)
लक्ष्मण भट
सदाशिव भट द. चिबळेकर शाखेंतून
ইयाम भट
सदाशिव भट
नारायणराव आपासाहेब
M০-A Na 127-9a