६२
दिघे, बाजी महादेव, देशपांडे रा०उरवडे. रोहीडखोरे, उत्तर पेशवाईच्या कारभा-
रांत चां.का.प्र. (इ.सं. ऐ.च भाग २-४ अंक ७ फेब्रु. १९१० पृ.३१-३६)
रघुनाथ
महादाजी
चिटको (मृ. स. १७३३ जंजिन्याचे स्वारींत)
बाजी महादेव (जन्म १७२२, मृ. १७९९)
नानासाहेब पेशव्याचे पदरीं दाखल १७४९. पेशवाईंत कामे करून शेवटीं बडोद्यास गोविंदराव
गायकवाडाबरोबर राहिला.
दीक्षित ठकार, वाजपेयी रा०सातारा, ऋ०दे० ब्रा०, गोत्र काश्यप. [ (१)वंशावळ
म.इ.सा. खं.१०.३२८ शिवाय तपशंील ले० ३२६, ३६८, ३६९, ३८३, ४०१.
४०२, ४७५, ४८७, ५०३]
सदा शिव दीक्षित बिन वासुदेव दीक्षित.
नारायण दीक्षित
यज्ञेश्वर दीक्षित
सिद्धेश्वर
सदाशिव दीक्षित.
(सातारा येथें ह्यात १७८०)
लक्ष्मीकांत
हिंदुस्थानांत
सातारा
रामचंद्र दीक्षित
(१८४७)
पुत्र पांच.
सिद्धेश्वर
लक्ष्मण.