३७
घोरपडे, संताजी सात वर्षे औरंगजेबाला पुरा पडलेला मराठा वीर, राजाराम
छत्रपतीचा सेनापति. याचा वंश पर्यायानें हल्लीं कापशीस नांदतो. मुधोळ शाखेशीं
त्याचा संबंध अस्पष्ट आहे. त्याची वंशावळ ही :- आपटे मु. घो. घ. इ.]
---
म्हालोजी (संभाजीच्या सेवेंत मृ. १६८८)
बहौरजी हिंदुराव
(सोंडूर गजेन्द्रगड)
मालोजी
(अमीरुल उमराव
देतवाड शाखा)
संताजी ममलकतमदार
(मृ. १६९७ = द्वारकाबाई
म्हसवड, कापशी येथें)
राणोजी मृ. १७१३ मोगल युद्धांत
पिराजी (मू. १७२९ कोल्हापुर सेनापति)
राणोजी (कापशीकर) मृ. १७८३, इ.वृ. १८३६
पृ. ६०.
१ लक्ष्मीबाई
२ अंबिकाबाई
म्हालोजी पिराजी जयराम द्वारकोजी रघूजी
सताजी सुब्बाराव संखाराम नारायण
मृ. १७९५
राणोजी
रामचंद्र
संताजी
लक्ष्मण
(मृ. १८३५)
रामचंद्र
(म्. १८५७)
माधव
संताजी
दौलतराव
लक्ष्मणराव
जयसिंहराव (मृ. १९१०)
संताजी (कापशी येथें)
१ या द्वारकाबाईची हकीकत दळवी म. कु. इ. भाग १; पृ. ८०-८१ यांत पहा.