११८
मुजूमदार, नारो गंगाधर ऊर्फ आयाबा,-मुजूमदार म्हणजे शिवाजीच अमात्य
रामचंद्र पंत अमात्य ताराबाईचा पुरस्कत्ता झाली म्हणून शाहूनें साताऱ्यास दुसरा
मुजूमदार नेमला ते हैं घराणें. ऋ. दे. ब्रा. उपनांव प्रभुणे खर्शीकर जोशी, लोणो
भापकरचे, मोत्र, अगस्ति.
नारो गंगाधर ऊ. आयाबा
(मू. २६ आक्टो. १७५४ पे. द. २.३६)
नीलकंठ आबा मु. १७६१
नारोपंत तात्या मु. १८३३
नीलकंठ रावसाहेब
जीवनराव अण्णा
गणपतराव
मोरेश्वर
कृष्णराव भाऊ साहेब
(मू. १८७१)
लक्ष्मण
नारायणराव तात्या (मृ. १८८७)
गंगाधर आबासाहेब द. (प्रस्तुत सरदार पुणें ) .
मुतालिक (प्रतिनिधींचे), सरदार वास्तव्य सातारा, उपनांव चावरे.!A
(इ.सं. पे द. अंक ४-६ नोव्हेंबर १९१४-जानेवारी १९१५ पृ२८, १६५-६७.),
शिवदेव
अंताजी (मू. ८-४-१७३८)
यमाजी, मुतालिक (१७४२-४३)
| (मृ. १७६४ नंतर)
वासुदेव अनंत
1.
अंताजी द०
सदाशिव ऊ. गमाजी
(मू. १७१४)
नारायणराव (मृ. १८३५)
अंताजी दादासाहेब (मृ. १८६५)
नारायणराव बाळासाहेब
अण्णांसाहेब
मुनशी कवलनयन,-कायस्थ, सिंद्यांचा पारसनीस. ।।
राजा रणछोडराय रा. अहमदनगर, राणोजीचे पदरी
सदाशंकर ऊ. राजेश्वरशंकर'
लक्ष्मीशंकर याचा हुस्तक कल्याणमल्ल ऊ. कवलनयन"
(१) याने स. १७९२ च्या दरबारांत पुणे येथे वकील-इ-मुत्लकचा खलिता वाचला.
(२) कावलनवनने सर्जेअंजनगावचा तह जुळविला, त्यावर पाची सही आहे. हा इंग्रजंचे
रांधानांत वाग. त्यांजवाडून दिल्ली येथें यांस राजकारणी वेतन ( पोलिटिकल पेन्शन) मिळे.