07
पानसे-तोफखाना कामदार, दे० ऋ० ब्া०, गोत्र मुदल त्रिप्रवर, रा० सोनोरीचे
कुलकर्णी (पुरंदराजवळ) .
लक्ष्मण
"केशवराव
्यथवंतराव नाना अर्जक
=बहिणाबाई
महिपतराव
(मू. उदगीरवर (मृ. पानिपतावर
२०-२-१७६०) जखमी होऊन)
'माधवराव= राऊबाई
७
कृष्णराव द० घे०
'जयवंतराव
सखाराम
'विश्वासराव पुरुषोत्तम
कृष्णराव
द. दि.
भीवराव
(मृ. १७९०)
गणपतराव
नीलकंठ द. दि. भीवराव=यमुनाबाई
यशवंत मृ. १८२७
नीलकंठ दः घे.
गोपाळ
(मृ. १८२५)
(मृ. १७९०) (मृ. १७९७)
वामनराव
दामोदर.
१
माधवराव लक्ष्मण बाजीराव पेशव्याबरोबर भोपाळच्या संग्रामांत व पुढे १७५६त
सावन्रवर हजर.
२ यशवंतराव लक्ष्मण हा पहिला नामाकित पुरुष घाहूच्या सेवेंत. यास बाजीरावानें
तोफवान्याचें काम दिलें वसई व साविनूरच्या प्रसंगांत हिमतीची कामें सावनूरवर
जखमी, अंबारी व नौबत हे सन्मान बक्षीस.
३ भीवराव यश्चवंत ( बायको उमाबाई) राक्षस भुवन, तोतयास्वारी व तळेगांव अशीं
मर्दुमीचीं कामें केल्याबद्दल ९० हजारांचा सरंजाम. स. १७७८ चौघडा व जरीपटका
सरंजाम मिळाले. तळेगावांवर ताप येअत पुढे ८ मार्च १७७९ रोजीं मृत्यु.
असा होणें दुर्घट. मोठी धुराच गली" असे समकालीन उद्गार.
कर्ता माणूस
केशव लक्ष्मण तोफखान्यासह रघुनाथरावाबरोबर व गुजरातेंत व पुढें उद्गीरवर मू.
५ विश्वासराव महादजी सिद्याबरोबर पथ्थरगडच्या स्वारींत व पुढे बारभाईच्या युद्धांत.
६ जयवंतराव गोहद स्वारींत व पुढें महीच्या युद्धांत कामें.
कृष्णराव त्रिवकराव पेठ्यावरोबर हैदरच्या स्वारींत व मोतीतकावाचे लढाईंत
हजर. पुढे तथेंच एका हल्ल्यात मृत्यु.
७
८ सलाराम य्वंतानें बचाभीच्या व खैंड्पाच्या संत्रामांत कामें केलीं.