११५
मदारी मेहतर---शिवाजीचा मुस्लीम फर्रास, आगरा येथील सुटकेचा सहाय्यक
( ?) श्रे. व. ४ अंक १-४ पू. ३४; (२) ऐ. सं. सा ३.१२३
शिवाजीनें रायगडावरील सिंहासनाचा गलेफ सांभाळण्याचा अधिकार याला दिला.
मदारी (स. १६६६)
सादुल्ला
शाहूच्या सेवेत साता-्यास.
जमण
महंमदखान ताराबाईचे सेवेंत
वृत्तान्त लेखक
महाडिक, तारळे (प्रांत कन्हाड), पंचकुळींतील एक, क्षत्रिय मराठे
(१) इ. सं. अंक २ सप्टेबर १९०९ पृ. १-१६ अंक ९ एप्रिल १९१० पृ.१७-
३ प्रा. म. स. १ राजे महाडिक (२) म रि. उ. वि. ३ पू. ६२३.
मुधोजी राजे महाडिक
कान्होजी (मृ. १६५०)
परसोजी (शहाजी शिवाजींच्या से वेंत)
कृष्णाजी (मृ. १६१४ )
रुद्राजी
प्रतीपराव
'हरजी (मु. १६९४ जिजीवर, कर्नाटकचा सुभेदार ) %3D शिवाजी कन्या अंबिकाबादई
दुर्गोजी
शंकराजी
जयसिंग
उदितसिंग
सुभानजी गुणांजी
ताप जी
= भवानीबाई शाहूची बहीग
'दुर्गाजी
६रजी
अंबाजी (यास शाहूने तारळचाची देशमुखी दिली)
भवानजी
कुसाजी
वाईसाहेब
= रामचंद्र भाऊसांहेब भोसले सातारा.
भवानजी सरदार बहादूर (वास्तव्य तारळे १८५१ त
हयात)
टीप :--१ हरजी व त्याचा पुत्र, शंकराजी बहुतकाळ जिजीस कारभारी होते.
२ हा दुर्गोजी कोल्हापूर संभाजीस सामील रहणून तो शाहूच्या इतराजींत आला.
мо-А Na 127-8а