९८
बांद्याचे गबाब, मस्तानीचा वंश, मस्तानी पहिल्या बाजीरावाची मुस्लीम रक्षा.
पाबळ येथें दर्गा आहे. स. १७२९-१७४० पावेतो त्याच्या सहवासांत.
(१) इ. सं. ऐ. कि. प्र. अलीबहाद्दर पत्रब्यवहार अंक ५-१२ डिसेंबर १९०९
जुल १९१० (२) श्रे. व. ६ अंक १-४ १०पू १०६ (३) म. रि. पु. शलो. शा.
(५) पु. ४०७ २ प. बाजीराव.
बाजीराव=-मस्तानी, (मु. २८ एप्रिल स. १७४०)
समशेर बहाद्दर (ज. १७३४ मृ. पानिपतावर १७६१)
%3= ( १) लक्ष धीर दलपतराय याची कन्या (२) मेहेरबाई
कृष्णसिंग ऊ० अलीबहाद्दर
(१७५८-१८०२)
= (१) बादशहा बेगभ, (२) दुलजवेगम, (३ ) बंदरीबेगम
झुल्फिकार अली ( मू. १८२३)
समशेर बहादूर २ रा
(१७८४-१८२२)
अलीबहाददर (मू. १८७३.)
बुंदीचा राजवंश, उपनांव हाडा
अनिरुधसिंह (१६८१-१६९५ ) (R. P. C. R, A. p. 101-102)
'रजा बुधासिंह (१६९५-१७३० मृ. २६-४-१७३९)
उमेर्दासिंह (१७४६-१७७०, पदच्युत, मू. १८०३)
राजा अजितरसिंह (१७७०- १७७३)
बिशनसिंह (१७७३-१८२१)
रामासंह (१८२१-१८८९)
रध्वीरसिंह (१८८९-१९२८)
१ (सवाई जयसिंहानें यांचा उच्छेद केला)