५३
टकले, शामजी गोविंद, कों. ब्रा., गोत्र शांडिल्य, निजामचे दरबारीं पेशव्याचा
वकील, नानासा. माधवराव यांच्या कारभारांत.
व इतरत्र).
(यांची पत्रें म. इ. सा. खं. १्
गोविंद पंत
হ्यामजी
लक्ष्मण
अमृत
टिळेकर, चापाजी, जात फूल माळी, रा. खातवडी (ता. पुरंदर),
माधवरावाचा निकटव्ती सेवक. नारायणरावाचे प्रसंगांत धन्याचे रक्षणार्थ
प्राणार्पण केल्याबद्दल गांव इनाम तखतपूर. (पे.द. ४४ पृ. ६६)
थोरल्या
संभाजी पाटील टिळेकर
चापाजी (मू. ३० ऑगस्ट १७७३)
हणमंता
अमृता
ठाकूर, बाबूराव केशव, देसाई प्रांत राजापुर, मूळ केळशीचा कुळकर्णी, क. ब्रा.,
कौशिक गोत्र, वास्तव्य लिंब (सातारा), [(१) बा. रो. पृ. ३४ व २९४, (२)
ऐ. ले. सं. भा. ९ ले. ३३६१.]
केसो ठाकूर
बाबूरो व
लक्ष्मणपंत
विठ्ठलपंत
बळवतराव
गोविंदराव मोरोपंत
काशीराव
विठ्ठल
रामचंद्र
कृष्णराव
नाना फडणिसाचा विश्वासु सेवक नाजूक कामगिरीवर पाठविला जाई. यानें कोल्हापुरांत
काव्यायनीचा नळ व इतर धर्मकृत्ये केलीं. हा विसार्जी कृष्णावरोबर पथ्थरगडचे स्वारींत
होता. तिकडून द्रव्य आणलें त्याचा उपयोग लिब येथे वाडा, घाट, देवळें बांधण्यांत केला.
लक्ष्मण
ठोके, भावंसिंग, अभोण्याचे (बागलाण), दाभाडे सेनापतींचे आप्त व सहायक,
[पं. द. १०-४०, ४३, ७६, ८४; १२-४०, १३-५७, १७-२९, ३०-४०, ८४, ९३.]
भावसिंग
उमाबाई--खंडेराव दाभाडे.
त्रिबकराव सेनापति
(मृ. डभोईचे संग्रामांत)
दलपतराय
१ यास भावसिंग ठोक्यानें फितुरी करून लढाईत ठार मारिलें असा त्यावेळीं बोभाटा होता.