१३५
रास्ते, सरदार पुण्याचे, उपनांव गोखले, मूळवस्ती वेळणेश्वर, पुढें वाई. कों० ब्रा०
गोत्र काश्यप हिरण्यकेशी. आदिलशाहीच्या अमदानींत कोंकणच्या महालांची
रसद विजापुरास पोंचवीत म्हणून रास्ते नांव मिळालें. [(१) रास्ते. कु. वृ.; (२)
पे. द. ४४.३६; (३) के. या; (४) भा. व. पु.२ म. बखर | ( दुसरें फाटक उपनांवाचे.
रास्ते घराणें आहे तें वेगळें. दोषांची पेढी एक होती.)
वाईच्या गोखले व फाटक या दोन्ही कुटुंबांस रास्ते ही संज्ञा होती. त्यांचें फारकत
झालें तें त्रै.व. ७ अंक १-४ पृ. १३५ वर छापले आहे.
गंगाधरपंत गोखले
हरिपंत
हरबाजी
হ्यामजी
नारबा
(नि राळा वंश) खाली पहा. |
भिकाजी नाईक
सदाशिव नाईक.
(मृ. एप्रिल १७६८ नंतर)
सात पुत्र व दोन मुली-- १ मल्हारराव २ गणपतराव ३ गोपिकाबाई (पेशवे )
४ सगुणाबाई ५ आनंदराव ६ लक्ष्मणराव ७ गंगाधरराव ८ रामचंद्रराव ९
जीवनराव. या सर्वांचा विस्तार कमी अधिक झाला.
पानिपतपासून दुसऱ्या बाजीरावाच्या काळा५यंत घराण्याचे महत्त्व टिकलें.
गोपिकाबाई (ज. १७२५) नानासाहेव पे० शीं विवाह स. १७३० यामुळें पेशव्यांचे आप्त.
संगुजाबाईचा भ्रतार आपाजीराम गाडगीळ अक्कलकोटकरांचा कारभारी.
रास्त्यांचे वंश-
गणपत भिकाजीचा वंश
हरबाजीहरी
काशीराव
यशवंतराव
(द. टि. आनंदरावास) |
माधवराव
गणपतराव
धोंडो
विटंठ्ल
कृष्णाजी
मल्हारराव
आनंदराव भिकाजीचा वंश
भाऊ
नीलकंठ बापू
माधवराव द. घे.
बळवंत गंगाधर यशवंत
रखंडेराव तात्यासाहेब
(दुसर्या बाजीरावाजवळ)
(म्. १८०९)
विनायक राव
गंगाधर भिकाजीचा वंश
(हा नाशकास गोपिकाबाईजवळ राहत असे ;
वाईंत वाडा बांधला)
गोपाळराव विश्वासराव
व्यंकटराव
विश्वासराव आपा
लक्ष्मण भिकाजीचा वंश
| (यानें रास्ता पेठ वसवून त्यांत देऊळ बांधिलें. )
श्यामराव
लक्ष्मणराव
श्यामराव