१४२
विसाजी नारायण जाखी, बाळाजी विश्वनाथाचे ऋणानुबंधी, सारस्वत ब्राह्मण
वत्स गोत्र. वसती बामणोली (रत्नागिरी) . पांच पिढ्यांचें प्रतिनिधींचे चिटणीस
थोरले कलासवासीपासून निष्ठेनें सेवा करीत आले.
(१) इ. वृ. श. १८३६ लें. ९ %;B (२) इ० सं० पे. द ० पृ. १२०
विसाजी नारायण,
मोरो
रामचंद्र
काशी
व्यंकाजी
गोपाळ चिटको (वंश
बाभणोलीस)
आळाजी
नारोबल्लाळ
वाबाजी
रामचंद्र
हरि
कृष्णाजी
नारायण
वेणीराम शिवभद्र कान्यकुब्ज ब्राह्मण, नागपुरकर भोसल्यांचे वकील कलकत्त्यास
इंग्रजांचें अनुसंधान सांभाळणारे. ( काळे, ना इ. पृ. ५७५)
शिवभद्र, वास्तव्य हुशंगाबाद
विश्वभर
(यांचा विरोधक पेशव्यांचा
वकील सेवकराम)
वेणीराम
रामचंद्र
हरिश्चन्द्र
बेदोभास्कर पंडित, जागीरदार अरणी (कर्नाटक) , शहाजीचा साहयकर्ता. मूळ
महाराष्ट्रीय असावा. पूर्वजंस अरणी वी जागीर प्राप्त १५९७. (North Areot
G1zettaer ],
वेदोजी भास्कर पंडित, याजकडे शिवाजीनें जागीर नोव्हेंबर १६७७त लिहन दिली
तिचा उपभोग त्याने ४३वर्षे घेतला. कवि आनंदतनय याचे आश्रयास अरणी येथें
होता.
वेदोभास्कर (यासै आठ पुत्र झाले)
कोन्हेराव (कारभार वर्षे २७ )
श्रीनिवासराव (कारभार वर्षे २४)
व्यंकटराव (वर्षे ४०)
श्रीनिवासराव (वर्षे ४)
तिरुमलराव (वर्ष १९)
सुभानराय
श्रीनिवासराव (यास मद्रासचा गव्हर्नर लॉडं
होवार्ट यानें जागिरीची सनद ता १० मे १७९६ रोजीं दिली.
त्यापूर्वी भोगघटा १९९ वर्षे).