४२
चोरघोडे, दिवाकर पुरुषोत्तम, ऊ. देवाजीपंत, दं. ऋ. व्राह्मण, नागपुरकर
भोसल्यांचा कारभारी, साडेतीन शहाण्यांतला एक.
देवाजीपंत (रा. नरखेड; मृ. १५ जुलई स. १७८१).
नानासाहेब पेशव्याचे संधानांत वागून पुढे आला. माधवराव पेशव्यानें त्यास
शिस्तींत वागविलें. पश्चात् त्यानें इंग्रजांचा पुरस्कार केला. वंश विद्यमान नाहीं.
त्याचे पश्चात् दोन भाचे बळवंत विष्णु व जनार्दन विष्णू कांही काळ क्ामावर होते.
चौधरी, रूपराम, ओत्तरीय गुृहस्थ. पानशांच्या तोफखान्यांत, पेशव्यांचा एकनिष्ठ
सरदार. नारायणरावाचे वधानंतर प्रथम रघुनाथरावाचे पक्षांत व पुढें बाजीरावाचे
सेवेंत. अनेक बंडे मोडून त्यानें बाजीरावाची सत्ता टिकविली. मृ. पुणें , येथें १७
जून १८१४ (के. या. पृ. ९३)
रूपराम,
रामचंद्रराव (इंग्रजांशीं संग्राम सिंहगड बचावण्यांत)
चंद्रचूड, गंगोबा तात्या, ऋ. हे. ब्रा. गोत्र विष्णु वृद्ध रा. निबगाव (चं. इ. भा.१
पृ. ३).
मू. पु. चूडामणपंत देशपांडे रा. निब
1.
भगवंत
गंगाधर
यशवंत
अनाजी
गंगोबा तात्या (होळकरांकडे रुजूं स. १७३४)
(मृ. २२ फेब्रु. १७७४)
= पार्वती
बाजीपंत बाबा
विनायक (पुणे शाखा) %3Dअन्नपूर्णा
सदा शिव (अन्याबा)
(मृ. १७७३ पूर्वी)
कृषणराव बापू
यशवंत दादाजी माधवराव
खंडेराव (भृ. १८१९)
(मृ. १७९९) रावसाहेब
(मृ. १७८६)
माधवराव
१ गंगोबा तात्या हा मल्हारराव होळकराचा निष्ठावंत सेवक.
वर्ष मराठी राज्याचा औत्तरीय कारभार सांभाळका गंगोबानें माधवराव पेशव्यांविरुद्ध
रघुनाथराव दादाचा पक्ष स्वीकारला म्हणून त्यास नानाविध यातना भोगाव्या लागल्या.
अहल्याबाईचीही त्याजवर इतराजी होती.
दोघांनीं तीस-चाळीस