८१
पाध्ये, काशीनाथ उर्फ बाबा--धर्मसिंधुकार, कन्हाडे ब्राह्मण, रा. गोळवली,
जि. रत्नागिरी.
भास्कर पाध्ये
ना रो पाध्ये
अंतो पाध्ये
काशी पाध्ये
यशेश्वर पाध्ये
अनंत पाध्ये
काशीनाथ पाध्ये,
धर्मसिधूचा कर्ता
याची मुलगी मोरोपंत कवीची
रामकृष्ण मोरेश्वराची पत्नी.
बिठ्ठल पाध्ये
याच पाध्यांचे दोन पुरुष केशव पाध्य व गणेश पाध्ये पन्हाळगडावर संस्कृत पाठशाला चालवीत
होते, त्यांजपाशीं मोरोपंत कबीचें अध्ययन लहानपणीं झालें. केशव पाध्यांचा मुलगा सदाशिव
पाध्ये व गणेश पाध्यांचा मुलगा गोपाळ पाव्ये हे दोघे भोरोपंतांचे सहाध्यायी होते. स. १७५८ त
लिहिलेली एक पाध्यांची बखर उपलब्ध आहे.
पारनेरकर, दादाजी कोंडदेव-मलठणकर कुळकण्णी, पेटा दौड, ऋ. दे. ब्रा.- गोत्र
शांडिल्य. [(१) शि. च. सा. २.९५ ( २) इ. वृ. श. १८३७ ले. १७२ पृ. "३००]
(३) त्रै. व. १० अं. १ पृ. ५२.
'दादाजी (शिवाजीचा पालनकर्ता)
महादाजी
कृष्णाजी
बासुदेव
दांदोपंत
হयामजी
अंबकपंत
मागोपंत
माधव गोविंद खंडेराव
विश्वनाथ नीलकंठ
पुढील वंश येथें स्वीकारला नाही.
१ " सुभेदार नामजाद किल्ले कोंढाणा व महालानिहाय " याः हुआानें हा विजापूरचा
मावळ प्रांताचा अधिकारी असतां त्यास च शहाजीनें शिवाजीचें संगोपनाचें काम सांगितले
ही याची दुहेरी कामगिरी स्वराज्याला उपकारक बनली.
व शि: चं. सा. १. २६.)
(म. इ. सा. खें. १८ ले ७-९ व
MO-A Na 127-6