४१
चिपळूणकर, दाजी गंगाधर, पुण्याचे सावकार, कों. ब्रा. गोत्र अत्रि.
(चापेकर, पे. सा.)
गंगाधरपंत
हरि ऊ. बापूजी
दाजी (मृ. १० मे १८२९)
वासुदेव
कृष्णाजी
रघुनाथ
शिवराम
केशव
अनंत
चित्राव, श्रीपत बापूजी, यजुर्वेदी दे. ब्राह्मण, गो. कौशिक.
[(१) म. इ. सा. खं. ६; (२) पु. या. पृ. ५८, ६८, ६९, ७९; (३) बा. बा. रो.
६३, ६५, २७२ ].
बापूजी श्रीपत=गौबाई (सती १७४९)
श्रीपत बापूजी=साळूबाई
नानासा. चा हस्तक, अंमदाबाद जिकून स. १७५३ पासून पुढे तीन वर्षे यानें गुजरातचा
कारभार व्यवस्थित केला. तदुत्तर हा पुण्याचे कारभारांत आला. याचे पश्चात् नारो
आपाजी तुळशीबागवाले पुण्याचा कारभारी झाला.
चेर्तासह, ' काशी नरेश ' या नांवानें हा वंश ग्वाल्हेर येथें नांदतो. गौतमी
भूम्यार ब्राह्मण ; लखनौकर नबाबाचे ताबीब राहून बनारस येथें सत्ता चालवीत.
वॉरन हेस्टिग्सचा चेतसिंहाशीं बेबनाव झाल्यावर तो ता. १४ डिसेंबर स. १७८१
रोजीं ग्वाल्हेरजवळ महादजी सिंध्याचे आश्रयास येऊन राहिला, तव्हां हेस्टिग्सनें
महीपनारायण यास काशीचे राज्यावर कायम केलें. तो वंश हाल्लीं चालतो.
संस्थापक मनसाराम ( मृ. १७३९)
बळवंतसिंह राजावहादूर (मृ. १७७०)
%3D १ ली राणी
=२ री राणी
मंगरसिंग
सुजनसिंह
चेत्तासिग (मृ. १८१०;
ग्वास्हेर वंश)
या मुलीचें लग्न दुविजयसिंह याच्याशीं
बलचंद्रसिंह
'मुलगी
महीपनारायण
(काशी येथें विद्यमान)
राजा चक्रसिंह
बलभद्रसिंह
राजा चिंतामणि (विद्यमान १९२९)