एकनाथ [भावे म. सा. आ. ४, पू.--२५--८२]
भानुवास, रा. पठण, दें. ऋ. अ., ज. १४४८.
चक्रपाणि
सूर्यनारायण
एकनाथ संतकवि
कन्या गोदावरी
हरि पंडित
कन्या उमा
कवि मुक्तेश्वर
माधव स्वामी
1.
मेघश्याम
प्रल्हाद
राघोबा
रंगोबा
प्रल्हाद
एकनाथ ज. १५४८- गिरिजाबाई, जनार्दन स्वामीचा गुरुपदेश १५५८ व ज्ञानेश्वरी
व अमृतानुभव यांचे अध्ययन. गुरुच्या आज्ञेनें ग्रंथनिष्पत्ति मृ. स. १५९९
(श. १५२१ फाल्गुन व.६) श्रीमद्भागवत, ज्ञानेश्वरीचें संस्करण वरगैरे ग्रंथसमृद्धि
महाराष्ट्र भाषेंत. ज्ञानेश्वरानंतर मुसलमानांचा फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर
कसा झाला हैं एकनाथाच्या कृतींत व्यक्त होतें. अजंदास्त पहा.
एकबोटे, कोन्हेर त्रिबक, यास पेशव्याकडून फाकडे हा किताब स. १७५२च्या
निजामयुद्धांत मिळाला. ऋ०. दे० ब्राह्मण, वैष्णव पंथी, गोत्र कौशिक,
तेत्तिरीयशाखा, उपनांव पारसनीस, रा. कन्हेपठार. ((१) पे. द. ४४, पृ. ६६.,
(२) इ. सं ऐ. च. १३ अंक १०-१२, में-जुलें १९१२, पृ. १४३-१४४, उपलब्ध
वंशावळींत एकवाक्यता नाहीं.]
त्रिबकपंत
कोन्हेरपंत
नारो
रंगो
यघवंतराव
नरसिंह रामराव बाजी गोपाळ
व्यंकटराव
बापू गंगाघर नारायण.
कोन्हेर पांडोबा
दाजीबा
रामराव
व्यंकू
लक्ष्मण आपाजी एकबोटे नांवाचा मराठा वकील सदाशिवराव भाऊकडून पत्याळाच्या
आलासिंग जाठाकडे गेला होता असें सातारा २ ३०० व पे.द. २७°२६२ वरून दिसतें, त्यावें
नांव बंधावळींत नाहीं.
नारायण