he
जाधव, धनाजी, राजाराम छत्रपतीचा सेनापति. यांची उत्पत्ति देवगिरीकर जाधव
कुटुंबांतून, क्षत्रिय मराठे, [(१) म. इ. सा. खं. २१ त,(२) दळवी, म. कु. इ. भा. १].
जिजाबाईचा बंधू अचलोजी ( लखूजी पुत्र ) .
आडगांवशाखा
संताजी
गेहूणशाखा
शंभुसिंग
'धनाजी जयसिंगराव सेनापति
(मृ. जून १७०८)
संताजी
चंद्रसेन
(मृ. १७५१)
शंभसिंग (मृ. १७६०)
माळेगांवशासखा
अमरसिंह बावासा.
मोरोपंत कवीची काशीयात्रा याचे बरोबर
|. (मु. १८१७)
रत्नसिंह (मृ. १८७६)
शंभुसिंग (द. १८८१)
यांचा वंश माळेगांव (बारामती)
रामचंद्र जाधव
१ धनाजीचे तिघे पुत्र शाहूच्या सेवेंत होते. चंद्रसेन शाहूम सोडून निजामशाहींत गेला.
२ रामचंद्र जाधव यास निजामाने स. १७७० त ठार मारिलें
शाहूचा सहायक निळकंठराव जाधव शा. रो. २७ त दिसर्णारा याच घराण्यांतला असावा.
जाधव, पिलाजी, जाधवांची वाडी व वाघोली येथील घराणों. यांचा संबंध देव-
गिरीकरांशीं दिसत नाही. यांनीं पेशव्याची सेवा अर्धाशतकपावेतों मनोभावें केलीं.
पिलाजी हा निजामाचे प्रकरणांत शाहूचा मुख्य सल्लागार व वकील, पेशव्यांशी
निष्ठावंत (१) पे. द. २५-५०. (२)इ. सं. अंक २-३, सप्टेंबर-ऑक्टोबर १९१०,
पृ. ५७-७६, ऐ. च. १-७ ].
चांगोजी=हंसाई
पिलाजी=मोतीबाई
(मृ. ३ जुर ई स. १७५१)
संभाजी आपा
सटवोजी ऊ. आपाजी
सुभानजी (वाधोलीकर)
जोत्याजी
T.
मालोजी
संभाजी
लाडोजी
पिलाजी
ल्ष्मणराव
जोत्याजी बापूजी
सुभानराव
नर्मदा=- बडोद्याचे गणपतराव गायकवाड
ताराजीराव (पुण्याच्या मंडळास कागद देणारे)