५०
जोशी, चासकर, 'या सावकार घराण्यांतील काशीबाई पहिल्या बाजीरावाची
बायको. कों. ब्रा., शाहू छत्रपतीचे ऋणानुबंधी.
[(१) पं. सं. वृ. (१८३९) ले. १ व वंशावळ पृ. १०, (२) ऐ. सं. सा. ३
पू. २१४, (३) केळकर, व. मो. परिशिष्ट १ चासकरांची हकीकत.
कृष्ण जोशी चासकर
महादाजी
भवानीबाई
गोविंदराब (पुणेकर)
दुसरी शिऊबाई मामी
र
कन्या=मनोहर
काशीवाई
=बाजीराव पेशवे
रामचंद्र
कन्या=गोळे
बाळाजी
1
कृष्णराव
ह्याति १७६० (पे.द. २४-२६१)
मेघश्याम
अमृत
१ जौशी नांवाची अनेक घराणीं इतिहासांत येतात त्याचा निर्णय वाचकांनी ठेवावा.
(१) हें चासकर घराणें, (२) वारामतीकर जोशी बाबूजीनाईक यांचें, (३) इचलकरंजीकर
नारोमहादेव याचें वरवडेकर घराणें (४) शिवाजी, वल्लाळ जोशी माघवराव पेशव्याची
बायको रमाबाई इचा बाप याचें घराणें, (५) चिमाजी आपाचा साह्यकर्ता वासुदेव जोशी
याचें घराणें, ( ६) पाध्यांशीं वाद खेळणारे संगमेश्वरकर जोशी यांचें. यांशिवाय आणखी
आहेत.
२ शिऊबाई मामी राजकारणांत लक्ष घालणारी नामांकित बाई इचीं पत्रें पे. द. ३० व
इतर भागांत छापलीं आहेत. पं. सं. वृ . पृ. ४ ले. ३ यांत या बाईंची हकीकत आहे.
जोशी, बाबूजी नाईक, बारामतीकर मूळ रा. केळशी, कों. ब्रा. गोत्र शांडिल्य.
रुद्रजोशी
केशवनाना
विमोबा ऊ. बाबूराव
सदाशिव=पार्वती
(मृ. १७३५ काश्शीत)
अंतोबा
रखमाबाई
कृष्णाजीतात्या
सातारकर,
गोविंद
'विश्वनाथ ऊ. बाबूजी
पहिली लक्ष्मी दुसरीषकमला
आबूराव
=भिऊवाई बाजीरावाची
धाकटी बहीण
कृष्णराव (बावडेकरशाखा)
=संगुणावाई (म्. १८६४) दुर्गाबाई
पांडुरंगराव
==दुर्गाबाई
(लग्न ७-२-१७७३)
नीलकंठ
द.दि.मेडतकर
४था पुत्र=बयाबाई
कन्या परशरामभाऊ
पटवर्धनाची)
१ बाबूजीनाईक ज. २३ में १६९५ मृ. ६ आक्टो. १७७७, वास्तव्य बारामती येथें.
कवि मोरोपंत यास आश्वय. बाबूजीरनें काशींत घाट बांधले.
विरोधी. पुत्र पांडुरंग रघुनाथराव दादाचा जावई. चवथा पुत्र लग्नानंतर १५ दिवसांनीं
वारला. बयावाईला वेधव्य आलें ति वा पुनर्विवाह करावा असा विचार परशुरामभाऊ
पटवर्धनानें केला होता.
२ कृष्णाजी केशव याचा वंश सातार येथे. स्वतंत्र वंशावळ पहा.
३ बावडेगाव इंदापुरजवळ आहे तेथे बाबूजीचा वडील पुत्र कृष्णराव स्थायिक झाला.
पेशव्यांचे आप्त पण पुष्कळदा