१११
सातारा राज्याचा अंतिम बनाव (वंशावळ म. रि. उ. वि. ३ पृ. ६२२).
प्रनापसिंह
शहाजी आपासाहेब राणी सगुणावाई
४ सेप्टेंबर १८३९, राज्यारोहण ५ सेंप्टेंबर १८३९, मृ. १
सातार येथ पदच्युत,
काशीस दाखल २५ मार्च १८४०, मृ. ४ ऑक्टोबर एप्रिल स. १८४८.
१८४७. याचा सेनापति बळवंतराव भोसले
(चतुरसिंग पुत्र). बळवंतराव सेनापतीचा पुत्र, व्यंकोजी (शेडगावकर) द. राज्य खालसा, १ मे
जंगली महाराज १२ जानवारी १८४० रोजी १८४९.
प्रवासांत जन्मला, त्यास प्रतापसिंहानें दत्तक घेऊन येथें १८५७, तेथें तो १८६४ तु मरण पावला.
नांब शाहू ठेविलें. त्यास ता. ६ आगस्ट १८५७ नंतर राणी सगुणाबाईनें दुसरा दत्तक घेतला.
रोजीं मुंबईच्या बुचर बेटावर केद झाली. तेथून राजाराम आबासाहेब, मृ. १० एप्रिल १९०४.
पुढे त्यास कराची येथे हद्दपारी झाली, तेथें त्याचा
अंत झाला. प्रतापसिंहाची कन्या गोजराबाई,
यशवंतराव गुजर यास दिली. तिचा मृत्यु ३० शिवाजी अण्णा सा. प्रतापसिंह भाऊ साहेब.
आगस्ट स. १८५३ रोजी होऊन प्रतापसिंहाचा वंश
संपला.
या व्यंकोजीस कैद अहमदनगर
मृ. १९१४
मृ. १९२५
भोसले, छत्रपति--कोल्हापूर. म०पु० शिवाजीपुत्र राजाराम/ (मोडक को० इ.) :
=(१) ताराबाई मोहिते
%= (२) राजसबाई, धाटगे मलवडी
१ धाकटे शिवाजी ( ज. ९ जून १६९६, राज्या-
रोहण में १७०० कैद आगस्ट १७१४,
२४ मार्च स. १७२६).
*२ संभाजी-=पहिली जिजाबाई सिंदे
दुसरी दुर्गावाई सिंधे
=तिसरी कुसाबाई वर्गैरे
मृ.
३ शिवाजी द. ( माणकोजी
(सप्टें. १७६२--२४-४-१८१२)
रामराजा द. शाहूला साता-्यास
खानवटकर).
४ मंभाजी ( १८१२-१८२२) ५ शहाजी बुवा सा. (१८२२-३८)
६ शिवाजी (१८३८-१८६६)
७ राजाराम द. मृ. फ्लारेन्स १८७०
८ शिवाजी द. ( १८७०-१८८३)
९ शाहू द. (१८८३-१९२२)
१० राजाराम (१९२२-१९४०)
११ शिवाजी द. ( मृ. १९४६)
संस्थान विलीन भारतांत.
* संभाजी संस्थापक कोल्हापुर राज्य ज. २३ मे १६९८, मृ. २० डिसें. १७६० राणी
जिजाबाई (तोरगलकर सिंदे) प्रमुखपणें कारभार चालवी. तिचा मृ. १७-२-१७७३
शाहू आधुनिक राज्षि यांचा कारभार अलीकडे महाराष्ट्रांत गाजला.