पिंगळे, गौविंद भगवंत,-गोविंदराव बापू काळे व गोंबिदराव तात्या पिंगळे ही
जोडी नानफडणिसाचे कारभारांत, निजामशाहीचा व्यवहार उरकीत असे.
गोविंद भगवंत याचे पदरीं सदाशिव माणकेश्वर उदयास आला.
व्यंकटराव
भगवंत
श्यामराव.
'(मृ. आगस्ट १८०१)
पिंगळे, मोरोपंत, शिवाजीचा पेशवा, ऋ०दे०ब्रा०गो० भारद्वाज प्रथम शहाजीचे
साहघकारी, प्रतापगडदेवीचे व्यवस्थापक. [(१) म. इ.सा. खं.८.६८, ( २) खं.१५.८२
व ३४७; (३) श्रै.व.४ अंक१-४ पृ.९५ ; (४) इ.वृ.श. १८३४ पृ. २१५]
त्रिमलाचाय
केसोपंत (स. १६९०)
मोरोपंस
(मू. ऑक्टो० १६८०)
भगवंतराव
बहिरोपंत
(१७०८-१७१३)
येसाजीपंत
नीलकठ मोरेश्वर
(मृ. १७०९)
गोविंदराब
आपाजीराव
नारोपंत.
मारायणराव
धोडोपंत.
ब्रहिरोपंत द.
(मृ. १८५६)
दत्तो
आनंद
मोरो
कृष्णराव.
पिड्े, जयराम, दे. ब्रा. गोत्र, जामदग्नि वत्स.
गंभीरराव = गंगावा
किल्लेदार सप्तशृंगचा
जयराम पंडित.
जयराम पिंड्ये--शहाजीचे पदरचा कवि, राधामाधवविलासचपू व पणलिपर्वतत्रहणाख्यान
इत्यादींचा कर्ता, महाराष्ट्रीय पंडित, बंगलोरास शहाजीचे दरबारीं वागला.
भिषेकप्रसंगी रायगडावर असावा. अनंक भाषा व अलकारशास्त्र जाणणारा, ग्रंथरचनाकाल
स. १६५३-१६५८. अनेक समकालीन नामांकित व्यक्तींची गुंफण याचे काव्यांत आढळते.
हणमंते मीरजुम्ला, भोसले-मंडळी, राजगुरु अशांचीं नांवें देतो. भोसल्यांची उत्पत्ति शिसोदिया
राजपुतांपासून झाली असें हा सांगतो. शहाजीचे चरित्र याचे ग्रंथांत पूर्ण उतरलेलें दिसतें.
१ ऐ. ले. सं. ले. ६१३५.
बहुधा राज्या-
MO-A Na 127-6a