६४
देशपांडे, शिरवळचे, भोसल्यांचें आद्यसहायक व अखेरपर्यंत राज्याचे कामी
खपणारे दे.ऋ.व्रा. [ ( १ ) शि० च०सा०१.पृ.शेवटचें, ( २) पे.द. ४४.२२, ( ३) म.इ.सा.
खं.२० ले ५३-६२. वंशनांवाचा मेळ बसत नाहीं.]
लुखोविठ्ठल.
कान्हो
पुरुषोत्तम
विठ्ठल
तिमाजी
मुरारपंत.
रामाजी
केदार
रत्नाजी
लुखो
महादाजी
बजाबा शिरवळकर या नांवाचा पेशवाईच्या अखेरीस मुत्सद्दी होऊन गेला. तो या
घराण्यांतील नसावा. बजाबाचें नांव तरसो तुकदेव.
देशमुख, चिंतो वामन (गोपाळराव हरीचा वंश , कों० ब्रा. , रा० पावस (रत्नागिरी )
उपनांव सिद्धये, गोत्र शांडिल्य. उत्तर पेशवाईंत प्रसिद्ध.
नारायणराव लोकहितवादी (ऐ. गोष्टी, पृ. ५५]
लक्ष्मगराव
वामनराव
गोविंदराव
(सवाई माधवरावाजवळ)
चिंतीवामन
(फडणीस बापू गोखल्याचा; हरिगोविंद (मृ. १८१७)
मृ. २ म्व १८१७)
चितामण
गोविंद
गोपाळराव हरि
कृष्णराव
रघुनाथ तात्या
रामचंद्र भाऊ
मोरेश्वर नानासा०
लक्ष्मणराव.
गोपाळराव हरि हे अव्वल इंग्रजींत नवीन घडी बसविजारे पुरुष, इनाम कमिशन वर
प्रसिद्धीस आले. लोकहितवादी
म्हणन विख्यात होते. डॉ. मोरेश्वरनानासा० हे लोकमाम्य टिळकांचे सहायक.
त्यांचें स्वीकृत अभिधान, यांचे पांचही पुत्र सुविद्य