१०
एरंजे, जनार्दन आप्पाजी, फडणीस, दे. ब्रा०, गोत्र अत्री, प्रांत वाई.
आपाजी एरंडे
1,
अंतोजी जनादन चिटको
हृरि
श्यंबकराव.
पेशव्यांच्या हिशेबी कामावर पानिपतपूर्वी उत्तरेंत वावरत होता. त्याचा जोडीदार
त्रिबक कृष्ण कानिटकर मुजूमदार. पानिपतची वाताहत पाहतांच हे दोघे जवळचे
राजकारणी कागद सांभाळन परत दक्षिणेंत आले. ते कागद राजवाडे यांस मिळून
त्यांनीं आपल्या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध केला. म.इ. सा. खं. १, ले '१ ३८ व
१५०. एरंड वाईत व कानिटकर पूण्यांत विद्यमान घराणी.
एलिचपुरचे नबाब.
सुलतानखीन
इस्माईलखान (स. १७५८-१७७५)
सलाबतखान
बहलौलखान
(१७९६-१८२५)
इस्माइलखान उ. मालूमिया
(१८४५-१८४९)
इब्राहीमखान (१८४९-१८५३)
गुलाम हसन अलीखान (मृ. १८५९)
नामदारखान
(१८२५-४५)
{पुढे एलिचपुर हैदराबाद राज्यांत सामील.
*कदमबांडे, अमृतराव (म.इ. सा. खं. २३, ले. १; मावजी कृत, कैफियती व
Forest Maratha Series Vol. 1, Pt. III.
कदम बांडे, मौजे तोरखेड प। सुलतानपुर (खानदेश) .
अमृतराव'
गोजाजी
संताजी
रघूंजी
कंठाजी
त्रिबकराव खंडेराव अमृतराव मश्ववराव मल्हारराव चतुर्सिंग
राणोजी हैबतरांव
==गजराबाई
1.
भगवंत कृष्ण यशवंत खंडराव मल्हार० शत्रिबकराव
स० अमृतराव संताजी आनंदराव
विठ्ठल राणोजी
बळवंतराव आनंदराव अमृत गणपत बागू दौलत गोविंद नारायण तुकोजी गणपतराव
T.
T.
भास्करराव खंडेराव मारतडराव कृष्णराव पर्वतराव गोविंदराव
१ अमृतराव यास प्रथम ताराबाईनें खानदेशांत आपल्या मोकाशावर पाठविलें असतां
नंदुरबार व सुलतानपुर ही ठिकाणें काबीज करून तो कोकरमंडयास राहूं लागला. पूढें
হाहचें त्याचें वांकडे येऊन लढाई झाली तींत अमृतराव ठार झाला.
त्रिबकराव एक वर्षाचा होता. पुढे अमृतरावाचे बंधूस दाभाडे सेनापतींनीं आपल्या दिमतीस
त्या वेळीं मुलगा