१४१
विजापुरचे आदिलशहा
१ यू सुफ आदिलशहा ( १४९०-१५१०)
२ इस्माईल आदिलशहा (१५१०-१५३४)
३ मल्लू
४ इब्राहीम
अब्दुल्ला
अली
(१५३४-५८)
५ अली आदिलशहा
(१५५८-८०)
तहमास्प
६ इब्राहीम जगद्गुरु (१५८०-१६२७)
७ महंमद आदिलशहा=बडीसाहेवा
(१६२७-१६५६)
८ अली आदिलशहा २ रा
(१६५६-१६७२)
९ सिकंदरशहा
(१६७२-१६८६ सेप्टें. ता. १२
राज्य समाप्त)
विठ्ठल सुंदर परशुरामी, यजुर्वेदी दे. ब्रा. रा. संगमनेर, रामदास पंताचे बिद्यमान
निजामशाहींत प्रवेश, निजामअलीचा पुरस्कर्ता, राजकारणप्रवीण, अडचणींतून
मार्ग काढण्यांत निपूण. इब्राहीम खान गाद्याचे द्वारा लष्करी सुधारणा.--
(१) पे.द. ३८.६०; (२) इ.वृ.श. १८३८ पृ.१२८
सुंदर पंत
चिंतोपंत
मोरोपंत
विसाजीपंत
विठ्ठलपंत
विठ्ठल सुंदर ( राजाबहादूर प्रतापवंत मृ. १०-८-१७६३
राक्षस भुवनचे संग्रामांत)
राजा चिंतामणराव (मृ. १८०५)
विठ्ठलदास (मृ. १८१९)
गणेश राय (मृ. १८७५)
विनायकराव (ज. १८६२ मृ. १९२३)