५५
डॅगळे, त्रिंबकजी, दुसऱ्या बाजीरावाचा सेवक : पाटील निंबगांवजाळी (संगमनेर-
जवळ) [( १) श्रै.व.४अंक१-४ पृ. ६९(२) म.रि. उ.वि.३ पृ. ५०९]
मल्हारजी डेंगळे
मानाबाई
त्रिवकजी तात्या
गणपतराव
जयंवंत
पर्वतराव
बाबूराव-निबगावजाळी येथें
त्रिबकजी डेंगळे
अठरा वर्षे बाजीरावाचे पदरीं स. १८००-१८१८; मृ. १६ ऑक्टोबर
१८२९. यास आठ बायका होत्या. चुनारगडोवर बिशप हेबरची भेट, ११ सप्टेंबर १८२४.
ढेरें, इच्छारामपंत, आठघरे, ऋ० दे०ब्रा० गोत्र वाशिष्ठ, हल्लीं, वंशज पुण्यांत. हा
नारायणरावाचे प्रसंगांत मारला गेला. (पे.द.४४पृ०६५)
शंकर भट
इच्छाराम भट
रामचंद्र
हरि
1.
पांडुरंग
रंगो
वामन
विनायक
माधव
तानशेट भुरके, सोनार, शाहूच्या आश्रयानें साताऱ्यास टांकसाळ चालविणारे.
रा० कोंकणांतलें संगमेश्वर. वीटसेटी बिन वादसेटी व हरसेटी बिन गणसेटी यांना
प्रथम आदिलशाहींतून रुपये व खुर्दा पाडण्याचा कौलनामा स.१६५२,त मिळाला.
त्यांचे वंशज पुढें साताऱ्यास आले [ ष०सं. ०वृ०पृ० १२८]
मू पु. सुडक सेट
तानसेट (यास राजशक ६७ रौद्रसंवत्सरी स. १७४०
टांकसाळीचा अधिकार जाला.)
महांदसेट
बाळसेट
रामशट (ज. १८ नोव्हें. १८१२; मृ. २१ फेब्रु. १९१७)
वासुदेवराव