१३०
राघवगडचे खेची राजपूत सत्ताधीश
राजा गरीबदास (मृ. १६७८)
धिरजसिंह (१६७८-१७२६)
विक्रम जित (१७३०-४४)
राजा गर्जासिंह (१७२६-३०)
पदच्युत
बलभद्र सिंह (१७४४-१७७०)
बलवंत सिंह (१७७०-१७९८)
जयांसंह (१७९८-१८१८)
अजितसिंह (१८१८-१८५७)
जयमंदसिंह (१८५७-१९००)
राजवाडे, दिनकरराव, कों. ब्रा. गोत्र शांडिल्य, ग्वाल्हेरचे दिवाण स. १८५७च्या
प्रसंगांत संस्थान सांभाळणारे. मूळवस्ती देवरूख पुढें. विठ्ठलराव विचूरकरांबरोबर
ग्वालेर संस्थानांत प्रवेश.
रघुनाथ दिनकर
दिनकर रघुनाथ, (मृ. २ जानेवारि १८९६)
रघुनाथ दिनकर
गंगाधर
गणपतराव
रामचंद्रराष