१०९
भोसले, छत्रपति----राज्य सातारा, पूर्ववंश उदेपूरकर सिसोदियांकडून क्षत्रियांचा.
भोसले व घोरपडे ही दोन घराणीं एकाच मूळवंशांतून निधालीं; आणि पुढें त्यांजमध्यें
कलागतीहि विपुल बनल्या. पुढील वंशावळींत कर्णसिंह व त्याचा पुत्र भीमसिंह
हे घोरपड्यांचे मूळ पुरुष व त्यांचा धाकटा भाऊ शुभकृष्ण हा भोसल्यांचा मूळपुरुष
असें दिसून येतील. हा मेळ बराचसा अस्पष्ट आहे, बिनचूक म्हणवत नाहीं. जितका
काल मागें जातो तितका संशयास्पद इतिहास होतो. मुधोळ घोरपड्चांची वंशावळ
अन्यत्र दिली असन, भोसल्यांचा प्राचीन वंश हा : -
लक्ष्मणसिंह, महाराणा चितोड इ. स. १३०० चा सुमार,
अरिसिंह
अजयसिंह
उदेपुरशाखा
कच्छभूजशासखा
सजनसिंह (मोधवाडा शासा)
दिलीपसिंह
शिवसिंह
भोसाजी
सोंधवाडा शाखा
नेपाळशाखा
देवराजजी (उपनांव भोसले ) दक्षिणेंत आगमन
प्रतापसिंह
संस्थापक नागपुर, शंभु महादेव, देऊळगांव
कोरळ, मंजीर या शाखांचा
कर्णसिंह (पूर्वज घोरपडे )
मुधोळ येथें वास्तव्य
शुभ कृष्ण (पूर्वज भोसले )
रूपसिंहजी
भीर्मासिह (१४४३-८९)
भोरपडवंश
भूमीन्द्रजी
धापजी
बरहटजी
खेळोजी
कर्णसिंहजी
बाबाजी ज. १५३३